scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
सुंदर गाव योजनेस निधीटंचाईच्या झळा

राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण चेहरा अशी ओळख असलेले आणि ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून या पक्षाला गावा- गावात पोहचविणारे माजी मंत्री आर.आर. पाटील…

बाजाराचा तंत्र-कल: तेजीच्या रंगांची उधळण

जेव्हा बाजार मंदीच्या गर्तेत होता तेव्हा निफ्टीची स्थिती ‘कोमेजून थकलेली एक परी राणी’अशी होती. त्या मंदीच्या गर्तेतदेखील, येणाऱ्या दिवसांत सुधारणा…

‘अर्था’मागील अर्थभान: अगदी योग्य वेळेत (जस्ट इन टाइम)

लेखाच्या शीर्षकाप्रमाणे अगदी योग्य वेळेत म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच. यापूर्वी आपण कच्चा व पक्का माल साठवून ठेवण्याचे वेगवेगळे प्रकार…

बीड जिल्ह्याची बदनामी सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ; पंकजा मुंडे यांचा पालकमंत्र्यांना टोला

सत्तापदाच्या काळात जिल्ह्यात चांगले अधिकारी आणले. महिलांना सुरक्षा देऊन सन्मान वाढवला. विविध विकासकामांसाठी कोटय़वधींचा निधी आणला तरी त्याचे श्रेय घेतले…

कुटुंबीय, मित्रपरिवाराचा वॉर्नला अलविदा ; मेलबर्न येथे खासगीत अंत्यसंस्कार

ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या पार्थिवावर रविवारी मेलबर्न येथे खासगीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मीची पाऊले.. : चाँद तारों को छूने की आशा..

भांडवल बाजारातील बहुसंख्य आगंतुक गुंतवणूकदार ‘मल्टीबॅगर’ समभाग शोधण्यात खूप वेळ खर्च करतात. त्यांना असे सांगणे आहे की, त्यांनी स्मॉल कॅप…

‘निळवंडे’च्या गप्पा मारणारे तीस वर्षांपूर्वी कोठे होते? राधाकृष्ण विखेंचा विरोधकांना सवाल, वयोश्री योजनेच्या लाभार्थीना साहित्य वितरण

राज्यातील महाआघाडी सरकारने  बिलाअभावी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले, याविषयी आपण प्रश्न उपस्थित केल्यानंतर वीज तोडली जाणार नाही, असा निर्णय सरकारला…

forest
एकत्रित वनक्षेत्र वाढवण्यासाठी १३ प्रमुख नद्यांचे पुनरुज्जीवन

देशातील एकत्रित वनक्षेत्र ७ हजार ४०० चौरस किलोमीटरने वाढवण्यासाठी १३ प्रमुख नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना नुकतीच जाहीर करण्यात आली.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत ; महाराष्ट्रात पावसाळी वातावरण

बंगालच्या उपसागरामध्ये नव्या चक्रीवादळाचे संकेत आहेत. सध्या तेथे कमी दाबाचे तीव्र क्षेत्र आहे. महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण निर्माण झाले…

संत गाडगेबाबांच्या वारसदारांचा घरासाठी संघर्ष ; जे.जे. धर्मशाळा विश्वस्तांवर आरोप

संस्थेतील काही संधीसाधू लोकांना सोनवणे अडचणीचे ठरू लागले आणि त्यांना हुसकावून लावण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शोध प्रबंधावर स्वाक्षरी ; शिक्षकांचे आंदोलन स्थगित

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने आंदोलन पुकारल्याने राज्यभरातील ५६० पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधावर स्वाक्षरीच झाली नव्हती.