scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
नेतृत्व चंद्रकांत पाटील गटाकडेच

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आगामी महापालिका निवडणूक शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली की संघटन सरचिटणिसांच्या नेतृत्वाखाली लढविणार, याबाबत भाजपमध्ये संघर्ष सुरू असला तरी…

वाघोलीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) तळेगाव दाभाडे आणि वाघोली लोहगाव येथील अनधिकृत बांधकामांवर…

congress
भाजपा सातत्याने खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे – एच. के. पाटील

स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील सत्तर वर्षांत काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला आहे.

‘महाविकास आघाडीने आंदोलनासाठी पैसे देऊन गर्दी जमवली’

मंत्री नवाब मलिक यांना अटक केली म्हणून नगरमध्ये करण्यात आलेले आंदोलन म्हणजे पैसे देऊन बोलावलेली गर्दी होती, असा आरोप भाजपचे…

महाज्योतिकडून मिळणाऱ्या मोफत टॅबची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून (महाज्योती) ओबीसी प्रवर्गातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्यात येणार असल्याची घोषणा गतवर्षांत…

आंदोलनाची दखल न घेतल्याने वीज वितरण कंपनीचे कार्यालय पेटवले

शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

ताडी विक्री परवानगीविरोधात महिला विडी कामगार रस्त्यावर

यापूर्वी सर्रास विषारी ताडीची विक्री झाल्यामुळे काही वर्षांपूर्वी शासनानेच बंदी घातलेली ताडी विक्रीसाठी पुन्हा शासनाने परवाने दिले आहेत.

पंचगंगेतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर टाकले

पंचगंगा नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर टाकत आंदोलकांनी सोमवारी निषेध नोंदवला.

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×