scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
खासगी रुग्णालयांना पाठीशी घालण्याचे केंद्राचे धोरण कायम; मुदत संपत आलेल्या लशींचा साठा बदलून देण्याच्या राज्यांना सूचना

केंद्राने लस विकेंद्रीकरणाच्या नावाखाली लशींचा ७५ टक्के साठा खासगी रुग्णालयासाठी खुला केला. त्याचा फायदा घेऊन नफा कमविण्याच्या उद्देशाने आरोग्य कंपन्या…

चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये : मांजरेकरांना अटकेपासून दिलासा नाही

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर मांजरेकर यांची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी आली.

पासधारकांनाच पंचवटीसह डेमूमधून प्रवास

मध्य रेल्वेने करोना काळानंतर प्रथमच अनारक्षित पॅसेंजर रेल्वे गाडय़ांमधून हंगामी तिकीटधारक (पासधारक) यांना प्रवास करण्यास एका विशेष आदेशान्वये परवानगी दिली…

येवला मुक्तीभूमीत जागतिक दर्जाच्या ग्रंथालयासाठी प्रयत्न

येवला मुक्तीभूमीवर गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या साहित्याचे जागतिक दर्जाचे ग्रंथालय निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

आता विद्युत जोडणीची प्रतीक्षा

३१ जानेवारी २०२२ रोजी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या जिल्हा मुख्यालय संकुलातील प्रशासकीय ‘अ’ इमारतीमध्ये २९ कार्यालय सुरू होण्यासाठी विद्युत जोडणीची…

वाडा तालुक्यातील १८ विहिरी अपूर्णावस्थेत

वाडा तालुक्यातील जलयुक्त शिवार व राष्ट्रीय पेयजल योजनाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सुमारे १८ विहिरींचे काम अपूर्णावस्थेत आहे.

मच्छीमारांची प्रशासनाला मदत

स्थानिक समुद्री मासेमारी क्षेत्रात बेकायदा पर्ससीन नौकांवर कारवाई करण्यासाठी प्रशासन हतबल ठरत असेल तर मच्छीमार शासनाला मदत करणार आहेत.

tv waste
घनकचरा साफसफाई सेवाशुल्क दरांत वाढ

महापालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टय़ा, गृहसंकुलांमधील मलनि:सारण टाकी साफसफाई करणे, खासगी मालमत्तांमधील कचरा उचलणे आणि मृत जनावरांची विल्हेवाट लावणे अशी कामे करण्यात…

मागण्यांबाबतचा त्रिसदस्यीय अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवा!; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

युक्रेनमध्ये भारतापेक्षा अर्ध्या खर्चात वैद्यकीय शिक्षण

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर येथे अडकलेले भारतीय विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी विविध माध्यमातून भारत सरकारकडे विनंती करीत आहेत.

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×