scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
शुल्क कपातीसाठी इच्छाशक्तीचा अभाव ; शाळा नकार देत असल्याबाबत शिक्षणमंत्र्यांचाच दुजोरा

राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सरसकट १५ टक्के शुल्क कपात करण्यास शाळांकडून नकार दिला जात असल्याबाबत  खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच विधासभेतील…

पोलीस उपनिरीक्षकपदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०१९ (पोलीस उपनिरीक्षक) परीक्षाची सर्वसाधारण गुणवत्ता…

धनंजय मुंडे यांच्या कार्यशैलीवर स्वपक्षीयांकडून प्रश्नचिन्ह ; बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा

राष्ट्रवादीत पालकमंत्र्यांना स्वत:चा मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी अधिकारच वापरू दिले जात नाहीत.

चतु:सूत्र : (नेहरूवाद) : नेहरू ‘प्रात:स्मरणीय’ का नाहीत?

रा. स्व. संघाच्या उपक्रमांविषयी ‘सतर्क राहण्या’चा इशारा मुख्यमंत्र्यांना देणारे नेहरू राज्यघटनेची मूल्ये जपणारे होते.