scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
भाजपचे राजकारण देश आणि लोकशाहीसाठी हानिकारक; ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे परखड मत

‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात वर्षवेध या वार्षिक अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लोकसत्ता’चा वर्धापन दिन रंगला!

करोना संसर्गाचे भय काहीसे कमी झाले असले तरी शासकीय नियम पाळून ‘लोकसत्ता’चा ७४ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी सायंकाळी एक्स्प्रेस टॉवरच्या…

रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीकडे; किव्हमध्ये स्फोटांचे आवाज, नागरिकांचे स्थलांतर, एका विमानतळावर ताबा

रशियाने युक्रेनला पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडून घेरले असून रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या जवळ पोहोचले आहे.

यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर छापा; मुंबईत ३३ ठिकाणी शोधमोहीम

शिवसेनेचे माझगावमधील नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर  विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला.

मुंबईतील सर्व शाळा २ मार्चपासून पूर्ण क्षमतेने

डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. तसेच ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराचेही रुग्ण वाढू लागले होते.

Rss chief mohan bhagwat savarkar was not enemy muslims wrote ghazals urdu
अर्थशक्तीसाठी सहकार हा उपाय -डॉ. मोहन भागवत

भारतात सहकार क्षेत्र हे पूर्वीपासूनच आहे. परंतु सगळय़ाच गोष्टींचे मूळ विदेशात असल्याचे दाखविण्याची एक प्रचलित फॅशन आहे.

वृत्तपत्रांमध्ये अन्नपदार्थ बांधून देण्यास बंदी; अन्न आणि औषध प्रशासनाचे आदेश 

अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत सुरक्षित अन्न आणि अन्नपदार्थ जनतेपर्यंत पोहचावेत यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

money-bribe
लाचप्रकरणी भिवंडीच्या नायब तहसीलदारासह तिघांना अटक; भूसंपादनाची भरपाई देण्यासाठी सहा लाखांची मागणी

 तक्रारदार यांच्या मालकीची कल्याण-कसारा परिसरात  शेतजमीन होती. रेल्वेमार्गासाठी सरकारने ही जमीन संपादित केली होती.

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका : विजयी आघाडीचे भारताचे लक्ष्य; श्रीलंकेविरुद्ध आज दुसरा ट्वेन्टी-२० सामना

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या लढतीत श्रीलंकेला ६२ धावांनी धूळ चारली. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ युवा फळीची चाचपणी…

पोलीस शिपायांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण !;   निर्णयावर मुख्यमंत्रांचे शिक्कामोर्तब; दलाच्या बळकटीकरणास चालना

पदोन्नतीचा थेट फायदा  भविष्यात हजारो पोलीस शिपाई, सहायक पोलीस निरीक्षक  यांना होणार आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×