scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कोटीच्या कोटी उड्डाणे

नाले दुरुस्ती, संरक्षक भिंतीची उभारणी, रुंदीकरण, खोलीकरण यासह रस्ते दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत कोटय़वधी रुपयांचे प्रस्तावांना मंजुरी…

thane bullet train rout
बुलेट ट्रेन प्रकल्प आणखी रखडणार!

बहुचर्चित मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील वांद्रे-कुर्ला संकुल येथील स्थानक आणि वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे, कल्याण शिळफाटा २१ किलोमीटरचा…

शिवसेनेच्या दोन गटांत हाणामारी

पनवेलमधील शिवसेनेत सध्या दोनहून अधिक गट असल्याने अंतर्गत मारहाणीचे प्रसंग सेनेत घडत असल्याने बुधवारी सेनेच्या खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयात दोन…

nmc
सौंदर्यीकरणासाठी ४३ कोटींचा वापर

नवी मुंबई महापालिकेने केलेल्या चांगल्या कामासाठी वेळोवेळी केंद्र व राज्य शासनाकडून पालिकेला आतापर्यंत अनेक मानांकने प्राप्त झाल्याने पालिकेला अनेक पारितोषिके…

Fishing crisis over construction of new bridge over Vashi Bay
मत्स्य विभागाकडून विविध परवान्यांसाठी मच्छीमारांची अडवणूक

करंजा परिसरातील मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेल्यानंतर त्यांच्या बोटी भर समुद्रात अडवून अनेक परवान्यांची मागणी केली जात असल्याने मच्छीमारांनी संताप व्यक्त…

चौकशीत दोषी आढळलेल्या शाळा कारवाईविना

शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे शहर परिसरातील बेकायदेशीर सुरू असलेल्या शाळांची माहिती देण्यात आली होती.

नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात आजपासून पक्षी महोत्सव

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवस निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.