04 June 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

रेल्वे स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्यांनो सावधान!

विनातिकीट प्रवास व स्थानकाच्या परिसरात अवैधरीत्या वाहने लावणाऱ्यांबरोबरच आता स्थानकाच्या परिसरात धूम्रपान करणारे व अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर सध्या जोरदार कारवाई करण्यात येत आहे.

अनंत अमुचि ध्येयासक्ती अनंत अन् आशा – स्वमग्न विद्यार्थी भरत चव्हाणचे सलग अडीचशे किलोमीटरचे सायकलिंग

भरत चव्हाण या १७ वर्षांच्या स्वमग्न विद्यार्थ्यांने कोल्हापूर ते पुणे हे २५० किलोमीटर अंतर विनाथांबा सायकिलग करून पूर्ण करीत आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली.

राज्यातील २ लाख मच्छिमारांना दिलासा

सागरी क्षेत्र राखीव ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय; नव्याने परवान्यांवर निर्बंध

‘हिंदू राष्ट्राची संकल्पना एकात्मतेला घातक’

इतिहासाचे विद्रूपीकरण आणि असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर देशातील काही नामवंत इतिहास अभ्यासकांची बैठक पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.

१५२ प्रार्थनास्थळांचा रस्तेविस्तारात अडसर

महापालिकेने वर्षांनुर्वष रखडलेल्या विकास आराखडय़ातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.

खाऊखुशाल : झणझणीत मुनमुन मिसळ

वडापावपासून थालिपीठापर्यंत अनेक पदार्थानिशी महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध झाली आहे

सहलींबाबतच्या पुणे विभागाच्या परिपत्रकामुळे गोंधळ

राज्याच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना पाण्यात पोहायला जाण्यास मनाई करावी

हार्बर तिसऱ्या दिवशीही विस्कळीत

हार्बर मार्गावरील वाहतूक सलग तिसऱ्या दिवशी, शुक्रवारीही विस्कळीत झाली.

महाअंतिम फेरीसाठी मुंबईतील आठ वक्त्यांत चुरस

रुईया महाविद्यालयात सायंकाळी पाचपासून अंतिम फेरी रंगणार

भिवंडीत रुग्णालयातून दोन दिवसांचे अर्भक पळवले

विशेष म्हणजे यावेळी रूग्णालयातील सी.सी.टी.व्ही. यंत्रणाही बंद होती.

उधळपट्टी रोखण्यासाठीच शनिवार-रविवारी पाणी बंद

यासंदर्भात पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सर्वाधिक पाणी उपसा होतो.

डोंबिवली-पनवेलच्या हौशी गिर्यारोहकांकडून ‘बाण’ सर

बाण हा सुळका साम्रद गावाजवळील हल्ली ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या सांधण दरीला लागून आहे.

रविवारी मेगाब्लॉक

ब्लॉकदरम्यान कल्याण आणि ठाणे या दोन स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाडय़ा

ठाण्यात ‘भव्य-दिव्य’ नाटय़संमेलनाचा घाट

ठाणे शहराला आणि जिल्ह्य़ाला या उत्सवात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न होणार आहे.

सागराभिमुख उद्योगांद्वारेच विकासाला वाव!

चर्चासत्रात मुंबईतील सागरी प्रदूषण रोखण्यासोबत रोजगार निर्मिती करण्याचा आयुक्त अजय मेहता यांचा उपाय

विकासाचा मार्ग तंत्रज्ञानावाटेच!

पारंपरिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याचा मान्यवरांचा सूर

ठाण्यातील वाहतूक व्यवस्थेत रविवारी बदल

शहरातील विविध भागांमध्ये आणि क्रीडांगणांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशासकीय सुधारणांची गरज

‘बदलता महाराष्ट्र’ चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी गडकरी यांचे प्रतिपादन

जुने व्यवहार दाखविण्यासाठी ‘मुद्रांक’ देणारा गजाआड

अशोक अरुण खरात (२९) असे आरोपीचे नाव असून तो रायगड जिल्ह्य़ातील रहिवाशी आहे.

स्मार्ट सिटी योजना फसवी!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे परखड मत

संस्थांना यापुढे आताच्या रेडीरेकनर दरानुसार भूखंड

मुख्यमंत्र्यांचे महसूल विभागाला सुधारित प्रस्तावाचे आदेश

नागपूर महोत्सवाचे विभाजन!

जास्तीत जास्त स्थानिक कलावंताना वाव मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Just Now!
X