04 June 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेचा पोरखेळ

सेवाभावी संस्थांच्या सूचना बासनात गुंडाळून ठेवत दुसऱ्यांदा केलेले शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण रद्द करण्याची नामुष्की शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर ओढवली.

सिडको अध्यक्ष व संचालकपदासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

संचालक पदासाठी माजी संचालक नामदेव भगत आणि विजय चौगुले यांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

एकांताचे भय

माणूस एकांताला घाबरतो. एकांत माणसाला भयभीत करतो

वास्तु-मार्गदर्शन

मालक भाडे घेत नसेल तर त्याला भाडे घेण्याची लेखी विनंती करणे

कळंबोली सिडको वसाहतीत लवकरच मीटरप्रमाणे पाणी

मीटर खरेदी आणि ते नळजोडण्यांना बसविण्यासाठीच्या कामाबद्दल लवकरच निविदा काढल्या जातील.

चित्ररंग : पांडा

बालमित्रांनो, आपण यापूर्वी रेषा, वस्तूचा मूळ आकार यांची मांडणी करून चित्रे कशी काढायची हे पाहिले.

पनवेलमध्ये पाणी परिषदेत नागरिकांचा संताप

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात भरलेल्या पाणी परिषदेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर होते.

रबाळे एमआयडीसीतील संजराज लॉजवर छापा

नवी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने छापा टाकून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या पाच मुलीची सुटका केली

सरकारी कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्तावाढ

केंद्र सरकारने गेल्या वर्षांत जानेवारी व जुलैमध्ये दोन वेळी महागाई भत्त्यात सहा-सहा टक्के वाढ केली होती.

कोंबडी व्यापाऱ्यांचे अपहरण करणारे तिघे अटकेत

दोन कोंबडी व्यापाऱ्यांचे अपहरण करणाऱ्या तीन जणांना नवी मुंबई पोलिसांनी तीन तासांत बेडय़ा ठोकल्या.

उरणवासियांना लवकरच पाइप गॅस?

ओएनजीसीसारखा गॅसपुरवठा करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प उरण शहरालगत आहे.

जे.डे प्रकरणी छोटा राजनच्या आवाजाच्या नमुन्यांची मागणी

या संदर्भात छोटा राजनचे वकील अंशुमन सिन्हा यांना उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

अलिबागने विजेतेपद पटकावले

विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांचा पाठलाग करताना अलिबागची अवस्था २ बाद ११ अशी होती.

कला-क्रीडा महोत्सवाला उत्तम प्रतिसाद

दहा प्रभाग समिती स्तरांवर रांगोळी, वक्तृत्व, सुगम संगीत स्पर्धेच्या प्राथमिक फेरी घेण्यात आल्या होत्या

देशाच्या जडणघडणीत लष्करी अधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे

समाजव्यवस्थेच्या प्रत्येक भागात शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, डॉक्टर, विचारवंत, साहित्यिक निर्माण होत आहेत.

गुजरातमधील ‘त्या’ जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी

प्रत्यक्षात बाजारभावाप्रमाणे या जागेची किंमत सुमारे सव्वाशे कोटी रुपये असल्याचा दावा शर्मा यांनी केला.

नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवड?

राज्यात २००१ ते २००५ या कालावधीत थेट नगराध्यक्ष निवड पद्धत होती.

ठाण्यात ‘संकरा’च्या माध्यमातून सुपरस्पेशालिटी रुग्णालय

नेत्रालयाबरोबर करारावर स्वाक्षरी; जगप्रसिद्ध आरोग्य व्यवस्थेचा मार्ग प्रशस्त

उत्तन कचराभूमीतील आग रोखण्यासाठी रसायन फवारणी

उत्तन प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने उघडय़ावरच कचरा साठवून ठेवला जात आहे.

रविवार कारंजा ते महाबळ चौक रस्ता उद्यापासून वाहतुकीसाठी बंद

वाहतुकीच्या या बदलामुळे सीबीएसकडून निमाणीकडे जाणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले आहेत.

निर्देशांकांत सलग दुसरी वाढ; साप्ताहिक कामगिरी मात्र नकारात्मक

सलग दुसऱ्या सत्रातील वाढीच्या जोरावर भांडवली बाजाराने चालू सप्ताहाची अखेर सकारात्मकतेत नोंदविली.

पशुप्रदर्शनात खिलार बैलजोडीस दीड लाख रुपयांचा भाव

पशुप्रदर्शन व विक्रीत तब्बल दीड कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल झाली.

कचराभूमीतील आगीवर अहवालातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीची मागणी

या अहवालातील उपाययोजनांचा अवलंब करुन देवनार कचराभूमीतील आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.

शेतकऱ्यांच्या कष्टावर इतरांनी मजा मारायची हा कुठला न्याय? – सदाभाऊ खोत

शेतकऱ्यांचा वापर केवळ गुलाम म्हणून केला जात आहे.

Just Now!
X