scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
निवडणूक प्राधिकरण बरखास्त करण्याची मागणी ; गृहनिर्माण संस्था फेडरेशनचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा

अलीकडेच निवडणूक निधीत वाढ करताना या निधीची कमाल मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.

बारावीच्या प्रश्नपत्रिका आगीत नष्ट ; संगमनेरजवळ वाहनाला अपघात ; दहा दिवसांनी परीक्षा

पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ चंदनापुरी घाटात बुधवारी पहाटे ही घटना घडली.

लंडन, इजिप्त, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत सिंधुदुर्ग ; जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी जाहीर

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर, इंडिया हे एक मॅगझिन तसेच वेबसाइट असून दरवर्षी जगातील सुंदर पर्यटनस्थळांची यादी ते प्रसिद्ध करतात.

भारतीय स्टेट बँकेच्या नगरमधील पहिल्या शाखेला १०० वर्षे पूर्ण

भारतीय स्टेट बँकेच्या नगरमधील पहिल्या शाखेला १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने बँकेचे जुने व मोठे ग्राहक तसेच उत्कृष्ट सेवा देणाऱ्या…

हर्सूलच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी पहिले रेडिओ केंद्र

औरंगाबाद येथाील हर्सूलच्या मध्यवर्ती कारागृहात नव्याने मराठवाडय़ातील पहिले रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

leopard
आश्वी बुद्रुक परिसरात मुलावर बिबटय़ाचा हल्ला

संगमनेर तालुक्यातील मेढंवन येथील महिलेचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे बुधवारी १४ वर्षीय मुलावर…

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांचे महापालिका चित्रीकरण करणार

शहरातील स्वच्छतेसाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे महापालिकेच्या पथकामार्फत चित्रीकरण केले जाणार आहे तसेच स्वच्छतेसाठी ‘आत्मनिर्भर प्रभाग योजना’ राबवली जाणार आहे.

‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याची चिन्हे

करोना लसीकरणासह इतरही विविध उपचार, शस्त्रक्रियांच्या उद्दिष्टांच्या पूर्तीबाबतच्या कामात कुचराई करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतनवाढ का रोखली जाऊ नये,…

सुनावणीकडे अनेक हरकतदारांची पाठ; प्रभाग रचना सीमांकनावरील सुनावणी पूर्ण; मार्च मध्यापर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता

फेब्रुवारीच्या प्रारंभी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ४४ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर झाली होती. 

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×