04 June 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

खालापूर स्मार्ट सिटीचा आज करार

देशातील पहिली खासगी स्मार्ट सिटी सिडकोशी करारबद्ध

एक्स्प्रेस गाडय़ांच्या कुपनला उपनगरीय प्रवाशांकडून थंड प्रतिसाद

लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून उपनगरीय रेल्वे प्रवाशांना प्रवास करण्याच्या योजनेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

सूरज परमार यांचे आत्महत्येआधीचे पत्र..

भ्रष्टाचाऱ्यांवर बोट ठेवतानाच चुकांचीही कबुली

हार्बर, ट्रान्स हार्बरवर प्रवाशांचे हाल

दोन्ही बिघाडांमुळे हार्बर तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे नाटय़रंग महोत्सव

महोत्सवात सादर होणाऱ्या नाटय़ प्रयोगांना रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

‘जय भीम, जय भारत’मधील संवाद आणि काही शब्दांना आक्षेप

चळवळीतील कार्यकर्ते, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी व्यक्तिरेखा नाटकात दाखविण्यात आल्या आहेत

पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार पं. राम नारायण यांना जाहीर

शास्त्रीय गायन आणि वादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तीला या पुरस्काराने गौरविण्यात येते

‘ब्लॉग बेंचर्स’चा ताजा विषय : ‘समलिंगी समानता’

या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे आहे.

‘एआयसीटीई’च्या नव्या नियमावलीवर आक्षेप

२०१० साली ‘एआयसीटीई’ने अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देताना प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती दिली तरी चालेल

मुंबईत पुन्हा गारठा

दुपारी उन्हाचे चटके बसू लागले असले तरी शहरात पहाटेची पुन्हा गारवा वाढला आहे.

पवार यांच्या उपस्थितीत आज देशातील इतिहासतज्ज्ञांची बैठक

तिहास बदलण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यावर मुख्यत्वे या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.

प्रवेशपत्र भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या

कळंबोली वसाहतीमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीने परीक्षेचे प्रवेशपत्र महाविद्यालयातून मिळणार नाही

हेमामालिनींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी

या भूखंडावरील तिवरांची कत्तल व नासधूस करण्यात आली आहे.

‘मुकंद आयर्न’ मार्गावर प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लूट

मुकंद आयर्न’ कंपनीजवळ रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाच्या सवा रक्कम आकारत आहेत.

शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्गाच्या उभारणीत पक्षी अभयारण्य?

विकास आणि पर्यावरणाच्या अतिरेकीपणाचा सुवर्णमध्य साधायला हवा

शाळा पाहणी दौऱ्यात पालिका आयुक्तांचा मांसाहारी मेजवानीवर ताव

पालिका आयुक्त शिवसेना नगरसेवक जगदीश गवते यांच्या बंगल्यावर उतरले आणि मेजवानी झोडून निघूनही गेले.

पायाभूत सुविधांचा दिखाऊपणातून विचार नको

सुविधांच्या सद्य:स्थितीवर ‘लोकसत्ता’च्या विचारमंथनात तज्ज्ञांची स्पष्टोक्ती

‘अंमलबजावणीवर आता भर हवा’

पायाभूत सेवा क्षेत्रातील विकास प्रकल्प राबविताना निधीबाबत कोणतीच अडचण नाही

लाखोंच्या उपस्थितीत त्र्यंबकमध्ये संत निवृत्तीनाथ पालखी

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथाचा संजीवन समाधी सोहळा, आषाढी यात्रा पंढरपूरला पायी वारीत अहमदनगर येथे होत असतो

पायाभूत सुविधा नसतील तर संपूर्ण व्यवस्थाच कोलमडेल

‘शासकीय यंत्रणांची भूमिका’ परिसंवादातील सूर, ठोस कृती आराखडय़ाची अपेक्षा

पाणीकपात वाढीचा निर्णय अधांतरी

त्र्यंबकेश्वर येथे मध्यरात्री दाखल झालेले पालकमंत्री गुरुवारी दुपारी कोणताही निर्णय न घेता मार्गस्थ झाले

हॉटेलच्या अतिक्रमणांवरही हातोडा

शहरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या प्रक्रियेत महापालिकेने आता हॉटेल व्यावसायिकांकडे लक्ष वळविले आहे

पायाभूत सुविधांसाठी जनतेच्या इच्छाशक्तीचे पाठबळ हवे!

जनहिताच्या कामात प्रशासकीय यंत्रणा पारदर्शीपणे काम करतात, जनतेचाही पाठिंबा मिळतो

असमन्वयाचा ‘अहिल्याबाई होळकर बाजारपेठ’ योजनेला फटका

महिला सक्षमीकरण तसेच बचतगटांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ निर्मितीचा निर्णय घेतला.

Just Now!
X