scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : बार्टीच्या मार्गात कॉलिन्सचा अडथळा

दुसऱ्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या कॉलिन्सने पोलंडच्या श्वीऑनटेकवर धक्कादायक विजयाची नोंद केली.

ठाण्यात बेकायदा बांधकामे सुरूच ; पालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली.

मोघरपाडय़ातील मेट्रो कारशेडच्या जागेचे सर्वेक्षण सुरू

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जागेचे सर्वेक्षण करताना पंचनामे देण्याचा निर्णय झाला होता

लॉयड्स मेटल्स कंपनीच्या उपाध्यक्षाला आमदाराच्या जावयाची बेदम मारहाण; ऋतुराज, जयराज हलगेकरसह पाच जणांवर गुन्हा

लोहदगडाच्या वाहतूक व कामावर कामगार ठेवणे तसेच आर्थिक देवाण़घेवाणीवरून महिनाभरापासून खाडिलकर व हलगेकर बंधूंमध्ये वाद सुरू आहे.

congress
मालेगावच्या महापौरांसह काँग्रेसचे २८ नगरसेवक राष्ट्रवादीत

सर्वच नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने मालेगावमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या  फोडाफोडीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त…

पिंपळदरीच्या वीरमातेला अखेर जमीन मिळाली

रुख्माबाईंच्या एका मुलाला वीरमरण आले तर दुसरा मुलगा टाळेबंदीमुळे इतर जिल्ह्यात अडकल्याने त्या आपल्या नातवासोबत गावीच राहात होत्या.