02 June 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

साहित्यिक मेजवानी

चार गूढ घटनांचा वेध घेणारी कृष्णरहस्य ही ध्वनिपुस्तिका.

बाप एक नंबरी बेटा दस नंबरी!

वडिलांप्रमाणेच आर्यनही सोशल माध्यमांवर चांगलाच प्रसिद्ध आहे.

समलैंगिकतेवरील याचिकेच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाची तयारी

ख्रिश्चन चर्च बोर्ड आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा समलैंगिकतेला नियमित करण्याला विरोध आहे.

मुंबईत १५ फेब्रुवारीला रिक्षाचालकांचा लाक्षणिक संप

१५ फेब्रुवारी रोजी वांद्रे पूर्व येथील परिवहन आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे

आमिरच्या दिमतीला विशेष आचारी!

विशेष आहाराकरिता एका खास आचा-याची नेमणूक करण्यात आली आहे.

बॉलीवूडमध्ये असुरक्षित वाटते – विद्या बालन

आमच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवले जाते.

भुजबळ समर्थकांकडून नाशिकमध्ये एसटी बसेसवर दगडफेक

नाशिक शहरामध्ये रास्तारोको करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला

दोघात तिसरा आता सगळं विसरा

व्यवसायिकासोबत मलायका डेटींग करतेय.

गर्भलिंग निदान चाचणी अधिकृत व्हायला हवी- मेनका गांधी

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भवतीची तपासणी करावी

सलमानने कतरिनाला दिला आश्चर्याचा धक्का!

तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

नर्गिसला वाचवण्यासाठी सरसावला इमरान हाश्मी

एक व्यक्ती नर्गिसचे सतत फोटो काढत होता.

भुजबळांविरोधात राजकीय सूडभावनेने कारवाईची शंका – शरद पवार

जे लोक भुजबळांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करत आहेत. ते राजकीय पक्षाचे सदस्य आहेत.

शनी चौथऱयावर महिलांना प्रवेशबंदीचे संघाकडून समर्थन

स्वातंत्र्यपूर्व काळात बुद्धीवाद्यांनी ब्रिटीश सरकार कायद्यांच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांचे समर्थन केले होते

७० वर्षीय कबीर बेदी चौथ्यांदा होणार बाबा!

हे दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते.

विराटचा विवाह प्रस्ताव अनुष्काने फेटाळला?

विराटला यावर्षी अनुष्कासह विवाहबंधनात अडकण्याची इच्छा आहे.

अ‍ॅप बाजारपेठेतील पहिले पाऊल

भारतात सध्या ‘मेक इन इंडिया’चे वारे वाहत आहेत. या सर्वात आयटी उद्योगातील कंपन्या आघाडीवर आहेत.

मोबाइलमधील जागेचा पेच!

मोबाइलमध्ये जागा नसणं म्हणजे जीव अडकल्यासारखं होतं.

व्हॉट्सअ‍ॅपवरचा डेटा कसा सेव्ह करू?

व्हॉट्सअ‍ॅपवरील महत्त्वाचे संदेश किंवा फोटो सेव्ह करणे आता आणखी सोपे झाले आहे.

उत्तनमधील कचऱ्याचा धूर कायम

गेल्या आठ दिवसांपासून कचरा पुन्हा एकदा धुमसू लागला आहे.

नोकरीसाठी परदेशात गेलेली व्यक्ती बेपत्ता

लीना लोबो (४०) या नायगावच्या विजया पार्कमध्ये नऊ वर्षांच्या मुलासह राहतात.

देसी गर्ल प्रियांका चोप्राची ऑस्करमध्ये वर्णी!

प्रियांका चोप्राचा भारतातच नाही तर परदेशातही बोलबाला आहे.

सेंट पीटर शाळेच्या अध्यक्षासह सात जणांवर गुन्हा

शाळेत प्रवेशासाठी कर्मचारी पालकांकडून पैसे उकळत असल्याची तक्रारही मेहता यांनी केली आहे.

मुरुडमधील समुद्रातून आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह ताब्यात, मृतांची संख्या १४ वर

तटरक्षक दल, नौदल आणि स्थानिक मच्छीमार या सर्वांनी मंगळवारी सकाळी शोधमोहीम राबविली

सिडकोच्या पाडकाम कारवाईत दुजाभाव

गोठवली, घणसोली, तळवली ह्य़ा गावात फिफ्टी फिफ्टीच्या नावाखाली अशी खूप मोठय़ा प्रमाणात बांधकामे झाली आहेत.

Just Now!
X