scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
भाषासूत्र : अगदी उलट अर्थाने रूढ झालेले शब्द

इंग्रजीतील कॉन्ट्राडिक्शन किंवा कॉन्ट्रास्ट अशा अर्थाने. म्हणजेच ‘विरोध नसणे’ याऐवजी ‘विरोध असणे’ असाच त्याचा अर्थ रूढ झाला आहे.

द्राक्ष दरात घसरण

यंदाच्या द्राक्ष हंगामात अवकाळी पाऊस, थंडी आणि धुक्यामुळे द्राक्ष उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.

कुतूहल : भारतीय रंग उद्योगाचे प्रणेते

१९५७ मध्ये यूडीसीटीमधून निवृत्त झाल्यानंतर, त्यांची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल, पुणे), तिसरे संचालक म्हणून नियुक्ती झाली. 

पुण्यात पहिल्यांदाच लोकसंख्या दर्शक घय़ाळ

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ लोकसंख्या दर्शक घडय़ाळ (डिजिटल पॉप्युलेशन क्लॉक) बसवण्यात आले आहे.

exam
‘टीईटी’ गैरव्यवहारांचे धागेदोरे दिल्लीपर्यंत

ऑनलाइन पेपर कसे फोडावेत, याच्या विविध पद्धतींबाबतचे प्रशिक्षण बिहारमधील पटना येथे दिले जात असल्याचे सायबर पोलिसांनी उघड केल्यानंतर आता सायबर…

युक्रेनमधील युद्धग्रस्तांसाठी रशियाचे उद्योगपती इब्रामोव्हिच चेल्सी विकणार

मागील १९ वर्षांच्या काळात क्लबला कर्जरूपात दिलेले दीड अब्ज पौंड (२ अब्ज अमेरिकी डॉलर) परत करावेत अशी इब्रामोव्हिच यांची मागणी…

तापलेल्या तेलाने बाजाराची होरपळ; ‘सेन्सेक्स’मध्ये ३६६ अंश घसरण

जागतिक पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने किमती पिंपामागे १२० डॉलरच्या घरात पोहोचल्या आहेत.

उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा : विभाजन होऊन साडेसात वर्षे; अद्याप ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन नाही

जिल्हा मुख्यालय झाल्यानंतर पालघर शहरालगत जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असून अजूनही या रुग्णालयाचे बांधकाम प्रत्यक्षात सुरू झालेले नाही.

लोकसत्ता विशेष