scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
प्रकल्पबाधितांसाठी मोक्याच्या ठिकाणी सदनिका; वितरणाबाबत धोरण नसल्याने भाजपचा आक्षेप

मुंबई महापालिकेचे अनेक प्रकल्प एकाच वेळी सुरू असून या प्रकल्पांसाठी व विविध विकासकामांसाठी अनेक वेळा भूसंपादन करावे लागते.

आठवडय़ाची मुलाखत : ताणमुक्त होऊन परीक्षा द्या!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होणार आहे.

लेकीने युक्रेनची सीमा ओलंडली अन् जीव भांडय़ात पडला!; खारघरस्थित कुवेस्कर कुटुंबातील मुलीचा खडतर प्रवास

आकाशात घोंघावणारी क्षेपणास्त्रे, प्रचंड आवाज आणि दुरवर दिसणारे धुराचे लोळ काळजाचा ठोका चुकवत होते.

मार्चच्या मध्यापासून महापालिकेवर प्रशासक

ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्याने निवडणूक लांबणीवर पडली असून महापालिकेची मुदत १४ मार्चला संपुष्टात येत असल्याने नगरविकास विभागाने महानगरपालिकेचा कारभार…

मंगल कार्यालय वर्षांला एक रुपयाने देण्याचा प्रस्ताव; प्रस्तावावर पालिका सदस्यांच्या निर्णयाकडे कळंबोलीकरांचे लक्ष

सध्या कळंबोलीमध्ये मंगल कार्यालयात विवाह व इतर समारंभासाठी २० हजार रुपये भाडे आकारले जाते.

खासदारांच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला.

तफावत असलेल्या १३ हजार सातबारा उताऱ्यांची दुरुस्ती

हस्तलिखित आणि ऑनलाइन सातबारा यांमध्ये तफावत असलेल्या शहरासह जिल्ह्यातील सातबारा उताऱ्यांची संख्या १३ हजार ११३ आहे.

लोकसत्ता विशेष