scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
प्रारूप प्रभाग रचना आराखडा सादर करण्यास मुदतवाढ

आगामी महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती- सूचनांचा सुनावणी अहवाल पाच मार्च रोजी सादर होणार आहे.

अल्पवयीन मुलींचे चित्रीकरण करणाऱ्या नोकराला अटक

अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा झारखंड येथील रहिवासी आहे. तो अविवाहित असून तक्रारदार कुटुंबाकडे गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ नोकर…

नेत्यांच्या हस्तेच उद्घाटनाच्या हट्टामुळे रखडलेल्या प्रकल्पांना मुहूर्त

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या हस्तेच उद्घाटन करण्याच्या हट्टामुळे रखडलेल्या पिंपरी पालिकेच्या अनेक प्रकल्पांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या चित्रपटांचे ‘एनएफएआय’कडून जतन

चित्रपट दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या चित्रपटांचे आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाद्वारे (एनएफएआय) जतन…

पूर्वप्राथमिकचे वर्ग दोन वर्षांच्या खंडानंतर सुरू

करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बंद झालेले पूर्व प्राथमिकचे वर्ग दोन वर्षांच्या खंडानंतर बुधवारपासून पुन्हा सुरू झाले.

PMRDA
‘पीएमआरडीए’कडून गुंठेवारी नियमितीकरण

राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील गुंठेवारी बांधकामे नियमितीकरणाची प्रक्रिया अखेर सुरू केली आहे.

मैत्रीच्या मोहजालात शहरातील ६८२ जणांना लाखोंचा गंडा

समाजमाध्यमावर मैत्रीच्या आमिषाने गेल्या वर्षी शहरातील ६८२ जणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

लोकसत्ता विशेष