scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
काँग्रेस, शिवसेनेला सर्वाधिक सभापतीपद; भाजपनेही साधली संधी ; यवतमाळ जिल्ह्यातील नगर पंचायत

मारेगाव नगरपंचायतीत चारही सभापतीपदाची माळ अनपेक्षितपणे भाजप नगरसेवकांच्या गळय़ात पडली

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन केले होते.

Sambhaji-raje-bhosale
छत्रपती संभाजीराजेंच्या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचाही सहभाग ; औरंगाबादेतील बैठकीत निर्णय

या आंदोलनानंतरही मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल

पाणी महागणार; घरगुती आणि उद्योगांसाठी जलदरवाढीचा प्रस्ताव

राज्यात दर तीन वर्षांनी धरणांमधून उचलण्यात येणाऱ्या पाणीपट्टीचे दर निश्चित करण्यात येतात. त्यानुसार आगामी तीन वर्षांसाठीचे दर प्रस्तावित करण्यात आले…

रायगडच्या वैद्यकीय महाविद्यालयाला निधी कमी पडू देणार नाही – उद्धव ठाकरे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले.

Sharad Pawar testified before the Commission of Inquiry in the Bhima Koregaon violence case
शरद पवार यांच्या लोकप्रतिनिधीपदाच्या कारकीर्दीस ५५ वर्षे पूर्ण

५५ वर्षांपूर्वी याच दिवशी पवार हे विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर अखंड त्यांनी खासदारकी-आमदारकी व विविध पदे भूषविली आहेत.