scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Sharad Pawar testified before the Commission of Inquiry in the Bhima Koregaon violence case
जिल्हा बँकांविषयी शरद पवारांना चिंता; जिल्हा बँकांची एकदिवसीय परिषद

सोमवारी वाशीत  जिल्हा बँकांच्या एक दिवसीय परिषदेचे आयोजन नवी मुंबईतील महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेत करण्यात आले होते.

उद्यान घोटाळय़ाचे खापर प्रशासनावर

कोटय़वधी रुपयांचा खर्च करूनही दैना उडालेल्या ठाणे शहरातील दोन महत्त्वाकांक्षी उद्यान प्रकल्पांमधील घोटाळय़ाचे भूत निवडणुकांच्या तोंडावर मानगुटीवर बसू लागल्याने सत्ताधारी…

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार गैरहजर; पालकमंत्र्यांबाबत शिवसेनेतील नाराजी पुन्हा उघड

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिवसेना आमदारांच्या गैरहजेरीमुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या.

उरणमधील वीजचोरांवर कारवाई

उरण तालुक्यातील महावितरणच्या वीजचोरीच्या घटनांत वाढ झाली असून ऑगस्टपासून तालुक्यातील वीजचोरी करणाऱ्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

पोलिसांच्या समन्वयामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपीला ८ तासांत अटक

गुजरात सूरत येथून मित्रासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या शिक्षिकेवर बलात्कार करून पळून जाणाऱ्या दुकलीला पोलिसांनी आठ तासांत अटक केली.

६८.४ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तांतरण

सिडकोकडून सोमवारी दुसऱ्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील, सिडको अधिकार क्षेत्रातील ६८.४ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाला करण्यात आले…

पाणीकपातीवर राजकारण

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आठवडय़ातून एक दिवस संध्याकाळी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावर नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत असताना…

सलग तीन दिवस बंद असल्यामुळे किरकोळीत कांद्याचे दर तेजीत

एपीएमसी बाजारात अचानक झालेल्या कामबंद आंदोलनाने किरकोळ बाजारात कांदा पोहोचत नसल्याने त्याचा आर्थिक फटका मात्र किरकोळ ग्राहकांना बसत आहे.