scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मालेगाव महापालिकेचे ५८४ कोटीचे अंदाजपत्रक मंजूर

मालेगाव महापालिकेचे ५८४ कोटी ५९ लाख १० हजार ८८ रुपयांचे आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी सादर केलेले अंदाजपत्रक किरकोळ दुरुस्तीनंतर स्थायी…

पर्यटन विकासाच्या निधीत भर; जिल्ह्य़ासाठी आणखी सव्वा कोटी; डोंगरी भागासाठी सहा कोटी ६९ लाख

जिल्ह्यातील आदिवासी भागात पर्यटनाला चालना देऊन रोजगारनिर्मिती करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने जिल्हा स्थापनेपासून सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला…

छोटय़ा अंतरासाठी हेलिकॉप्टरच्या वापरावर भर देण्याचे धोरण ; राज्यातील उद्योजकांबरोबर केंद्रीय मंत्र्यांची चर्चा

रेल्वेच्या वातानुकूलीत प्रवाशांमधील वाढ आणि विमान प्रवासी याची तुलना केली असता हवाई वाहतुकीस प्राधान्य देण्याचे प्रमाण वाढले आहे.

बसमध्ये कोंबलेल्या विद्यार्थ्यांची सुटका

सुमारे साडेतीनशे ते चारशे किलोमीटर अंतरासाठी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना कोंबून नेणाऱ्या फाऊंडेशनवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आघाडीसाठी राष्ट्रवादीमध्ये संभ्रम; काही तालुक्यांचा विरोध

जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या १० महापालिकांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडी करण्याबाबत संभ्रमावस्था असल्याचे स्पष्ट झाले.

रुग्णालय आग दुर्घटनेचा चौकशी अहवाल जाहीर करू -मुश्रीफ

जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आग दुर्घटनेचा राज्य सरकारला सादर झालेला चौकशी अहवाल जाहीर करण्यासाठी आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा…

उड्डाणपुलाचा अनावश्यक घाट; ४०५ कोटी ६४ लाख रुपयांची निविदा नुकतीच मंजूर

नवी मुंबई पालिका क्षेत्रात वाहनतळांची मोठी समस्या आहे. त्यामुळे हजारो खासगी वाहने रस्त्यावर उभी असल्याचे दृश्य सहज दिसून येत आहे.

लोकसत्ता विशेष