कुर्ला ते थेट कल्याणपर्यंत मेल, एक्स्प्रेससाठी आणि मालगाडय़ांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका उपलब्ध होईल.
कुर्ला ते थेट कल्याणपर्यंत मेल, एक्स्प्रेससाठी आणि मालगाडय़ांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका उपलब्ध होईल.
दिल्लीच्या राज्य सरकारनेही झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन लोकांना गावी जाण्यासाठी बाहेर काढले.
सर्वोच्च न्यायालयात उद्या, मंगळवारी ओबीसी आरक्षणावर होणाऱ्या सुनावणीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही.
लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नाहक राजकारण करू नका, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
अस्लम शेखसुद्धा मुंबईबाहेर होते. वर्षां गायकवाड मुंबईबाहेर होत्या. शनिवार, रविवारमुळे अनेक जण दौऱ्यावर निघून गेले होते
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या चौथ्या पर्वासाठी निवडप्रक्रियेला वेग आला असून, नोंदणीची मुदत आज संपणार आहे
मुंबई ते नागपूरदरम्यानचा ७०१ कि.मी. लांबीचा संपूर्ण समृद्धी महामार्ग २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे
सध्या भूमापनाची कामे वेगात सुरू असून लवकरच भूसंपादनास सुरुवात करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने आखले आहे.
शासनाकडून अनुदान प्राप्त झालेले अशाप्रकारचे हे देशातील पहिले केंद्र आहे.
सोमवारी माझगाव येथे ४९५ असा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला