scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
राज्यातील शासकीय वसतिगृहे बंदच; मंत्र्यांच्या घोषणेनंतरही विद्यार्थ्यांची गैरसोय

गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृह हा एकमेव आधार असतो. राज्यातील ४४३ वसतिगृहात एकूण सध्या ४० हजारांच्या जवळपास मुले-मुली लाभ घेत आहेत.

शिस्तभंगाच्या कारवाईकडे दुर्लक्ष करून डॉ. पंडित यांची कुलगुरुपदी निवड; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहवालात दोन वेळा कारवाई झाल्याचे नमूद

विद्यापीठाने सरकारला सादर केलेल्या अहवालात गेल्या दहा वर्षांत डॉ. पंडित यांच्यावर दोन वेळा शिस्तभंगाची कारवाई केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी प्रतीक्षाच

सार्वजनिक-खासगी सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी अंदाजे १६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्याची आशा ; लोकल प्रवास आता आणखी जलद ; पाचवी, सहावी मार्गिका आजपासून सेवेत

कुर्ला ते थेट कल्याणपर्यंत मेल, एक्स्प्रेससाठी आणि मालगाडय़ांसाठी पाचवी आणि सहावी मार्गिका उपलब्ध होईल.

महाराष्ट्र काँग्रेसमुळे करोना देशभर ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत टीकास्त्र

दिल्लीच्या राज्य सरकारनेही झोपडपट्टय़ांमध्ये जाऊन लोकांना गावी जाण्यासाठी बाहेर काढले.

मदतीचा अभिमानच! बाळासाहेब थोरात यांचे पंतप्रधानांना प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही.

लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून वाद ; शिवाजी पार्कमध्ये स्मारक उभारण्यास भाजप आणि काँग्रेसचा पाठिंबा

लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून नाहक राजकारण करू नका, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.  

नेत्यांना करोना वा दौऱ्यावर असल्यानेच काँग्रेस नेते लताबाईंच्या अंत्यसंस्काराला गैरहजर ; नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

अस्लम शेखसुद्धा मुंबईबाहेर होते. वर्षां गायकवाड मुंबईबाहेर होत्या. शनिवार, रविवारमुळे अनेक जण दौऱ्यावर निघून गेले होते

लोकसत्ता विशेष