scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कामचुकार कंत्राटदारालाच आणखी काम

कुर्ला येथील मिठी नदीवरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई न करताच दुसऱ्या पुलाच्या कामाचे कंत्राट…

नववर्षांच्या पूर्वसंध्येला पाटर्य़ावर निर्बंध

नव्या वर्षांचे जल्लोषात स्वागत करण्याचे बेत मुंबईकर आखत असतानाच करोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर वातानुकूलित लोकल?

हार्बर आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकलना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असून सीएसएमटी ते गोरेगाव मार्गावर ही वातानुकूलित…

इमारतींच्या पुनर्विकासासाठी ६९ झाडांवर कुऱ्हाड

शीव कोळीवाडा येथील एका इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी वृक्ष प्राधिकरणाने २२ झाडे कापण्याची परवानगी दिलेली असताना प्रत्यक्षात तेथील सर्वच ६९ झाडे…

महानगर क्षेत्रातही जलद वाहतुकीला बळ

नवीन वर्षांत एकीकडे मुंबईतील दोन मेट्रो मार्ग सेवेत येत असताना ठाणे आणि आसपासच्या महानगर क्षेत्रालाही जलद वाहतुकीचे वेध लागले आहेत.