scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
‘लिडार’ मालमत्ता सर्वेक्षणाला गती; जुलैअखेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस मॅपिंग) यावर आधारित लिडार तंत्रज्ञानावर आधारित हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

नवी मुंबईत दुचाकींवरून अवैध प्रवासी वाहतूक; आरटीओकडून कारवाई, चार दुचाकी जप्त

ही वाहतूक अवैध असल्याने परिवहन विभागाकडून एक विशेष कारवाई मोहीम हाती घेतली होती. यात ही वाहतूक कुठून कशी व कोण…

‘भाताचे कोठार’ शेतीअभावी रिते; उरणमध्ये ११ हजारपैकी फक्त अडीच हजार हेक्टरवर लागवड

उरण तालुक्यातील शेतीचे एकूण क्षेत्र हे ११ हजार ३८ हेक्टर असून यापैकी सध्या केवळ २ हजार ५४२ हेक्टर जमिनीवरच शेतीपीक…

वाहन लिलावाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

जिल्हा मध्यवर्ती बँकेने जप्त केलेल्या वाहनांच्या जाहीर लिलाव प्रक्रियेला विरोधासाठी शुक्रवारी शेतकरी संघर्ष संघटनेने द्वारका येथील जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन…

बस-मालमोटार अपघातात १५ पेक्षा अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी

पंचवटीतील औरंगाबाद रस्त्यावर कैलासनगर चौफुलीजवळ शुक्रवारी सकाळी सात वाजता मालमोटार आणि महाविद्यालयीन बसची धडक होऊन बस उलटल्याने १५ ते २०…

कसारा घाटातील दरीत मालमोटार कोसळली

इगतपुरीजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या जुन्या कसारा घाटात शुक्रवारी सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने कोळशाने भरलेली मालमोटार जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने…

घरकुल योजनेत पक्की घरे असलेल्यांचा समावेश

आर्थिक दृष्टया दुर्बल तसेच निराधार, विधवा आदिवासी समाजासाठी असलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेनुसार वंचित कुटुंबाला डावलून पक्की घरे असलेल्या कुटुंबांना घरकुल…

आमचा बोनस कुठे आहे ?

भात उत्पादक शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाला भात विक्री केली असली तरी राज्य शासनाने खरेदीवरील बोनस अजूनही जाहीर केलेला नाही.

Loksatta readers response letter
पडसाद : ‘सरोगसी ही इंडस्ट्री होऊ नये’

२९ जानेवारीच्या अंकात मंजिरी घरत यांनी ‘सरोगसी’ या विषयाला लेखाद्वारे वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या संदर्भात माझे विचार मांडावेसे…

सप्तपदीनंतर.. : एकत्र कुटुंबात बहरला संसार आणि करिअरही!

सप्तपदीनंतर मुलींचं आयुष्य सहज सोपं नसतंच मुळी. ती सप्तपदी त्या दोघांपुरती नसते, तर दोघांच्याही संपूर्ण कुटुंबासोबतची असते.

लोकसत्ता विशेष