scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
उदयनराजे – अजित पवार यांची भेट

सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट उपस्थित होते  ही भेट केवळ साताऱ्याच्या वाढीव भागाच्या विकासासाठी निधी मिळवण्यासाठी असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट…

धाकटंपण संपलं…

अनिलच्या आयुष्यातला पहिला टìनग पॉइंट म्हणजे तो बिहारला गेला. सुखदेव या प्रसिद्ध डॉक्युमेंटरची बिहारवरील फिल्म त्याने पाहिली आणि त्याचं आयुष्यच…

कस्तुरीगंध : नानांचा पोलिटिकल एक्स-रे

लग्नाला आलेला कोरके, रतीलाल, मगनभाई यांनी भाऊसाहेब हे प्रांतीय कायदेमंडळाचे सभासद आहेत- म्हणजेच सत्तेत आहेत- हेच लक्षात घेतलं आहे.

पुस्तक परीक्षण : नाटय़.. प्रयोग आणि लेखनचिकित्सा

ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून नाटय़प्रयोग आणि नाटय़लेखनाची परीक्षणे करताना त्यांच्या विधानांना पुष्टी देण्यासाठी ते सहजच अनेक दाखले वेळोवेळी देतात.

भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका : संघबांधणीचे प्रयोग सुरू; विक्रमी हजाराव्या सामन्यात भारताची आज वेस्ट इंडिजशी गाठ

जानेवारी महिन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला.

दखल : समग्र समर्थ..

रामदासस्वामींचे हे विचारधन एकाच पुस्तकात वाचण्याची पर्वणी वाचकांना मिळाली आहे ती ‘समग्र समर्थ साहित्य’ या डॉ. मधुकर रामदास जोशी संकलित…

लोकसत्ता विशेष