scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
विधानसभेच्या निवडणुका पूर्वनियोजित वेळेनुसारच ; उत्तर प्रदेशमधील पाहणीनंतर निवडणूक आयोगाची स्पष्टोक्ती

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या सर्वाधिक ४०३ जागा असून राज्यात २०१७ मध्ये ७ टप्प्यांमध्ये मतदान झाले होते

entrance exam for graduate admission , ugc
विद्यापीठ कायद्याच्या प्रारूपाची राष्ट्रीय पातळीवर आवश्यकता

उच्च शिक्षण संस्थांमधील गुणवत्ता वाढवण्यासाठी कुलपती, प्र-कुलपती अशा नेतृत्वाच्या पदांवरील नियुक्त्यांमधील बाह्य हस्तक्षेप रोखणे आवश्यक आहे.

भारतात वर्षभरात १२७ वाघांचा मृत्यू ; सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; व्याघ्र संरक्षणाचे मोठे आव्हान

भारतातील वाघांच्या मृत्यूची आकडेवारी सातत्याने वाढत असून यावर्षी वाघाच्या मृत्यूने शंभरी गाठली आहे.

चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तांचा अनोखा संकल्प

पोलीस आयुक्त बैजल यांनी काही दिवसांपूर्वी चिमण्यांचे घरटे शालेय मुलांना उपलब्ध करण्याचा उपक्रम कृतीत आणला आहे.

winter-759
सलग दुसऱ्या वर्षी बारमाही पाऊस ; नववर्षांच्या स्वागताला थंडी, पण नंतर तापमानवाढ

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटच्या टप्प्यातही राज्यात पावसाने हजेरी लावल्याने यंदाही पावसाचे बारमाही चक्र पूर्ण झाले आहे.

मोदींनी प्रस्ताव दिला होता, हे सांगायला पवारांना एवढा वेळ का लागला?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत येण्याचा प्रस्ताव दिला होता, हे सांगायला शरद पवार यांना इतका…

dilip valse patil
राणेंना दिलेली नोटीस कायदेशीरच नितेश राणेंप्रकरणी गृहमंत्र्यांचा निर्वाळा

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रकरणात सिंधुदुर्ग पोलिसांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावण्याची कृती कायदेशीरच असल्याचा निर्वाळा राज्याचे…

चित्रपटगृहे ‘पडद्याआड’ जाण्याची भीती ; मनोरंजन क्षेत्रातील व्यवसाय मोठय़ा संकटात

व्यवसायच सुरू नसल्यामुळे थकीत वीजदेयके अदा करण्याचा प्रश्न चित्रपटगृहचालकांपुढे आहे.

लोकसत्ता विशेष