05 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

आयुक्त रवींद्रन यांना पाठिंबा देण्यासाठी डोंबिवलीकर सरसावले

कल्याण- डोंबिवली पालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी शहर परिसरात विकासाची कामे धडाक्याने हाती घेतली आहेत

शाळकरी विद्यार्थ्यांची हत्या की अपघात?

विरारजवळील रेल्वे रुळावर सापडलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे गूढ आता आणखी गहिरे झाले आहे.

मीरा-भाईंदरचा ठाणे पोलीस आयुक्तालयात समावेश?

मीरा-भाईंदरचे मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाले असले तरी ही शहरे आजही ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रात येतात.

ठाण्यात शालेय विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

शालेय अभ्यासक्रमांतून दिला जाणारा माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम कालबाह्य़ ठरू लागला आहे.

भारत-पाक चर्चा याच महिन्यात!

संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यावर उभय बाजूंचे एकमत आहे.

बनावट ‘ना हरकती’ने इमारतीची उभारणी

राजेश्वरी सोसायटीतील सर्व सदस्यांची ‘ना हरकत’ न घेता, ही इमारत उभी करण्यात आली आहे.

पतंगाच्या नादात राज्यात दोन मुलांचा मृत्यू

मुंबई शहर आणि उपनगरात मांजा लागून ४५ पक्षी जखमी झाले आहेत.

‘बाजीराव..’ मध्ये अनेक व्यक्तिरेखांवर अन्याय!

शिवछत्रपतीं प्रमाणेच त्यांनी घोडदलांचा अभिनव ‘गनिमी कावा’ विकसित केला.

अखिल भारतीय मराठी खर्चिक संमेलन!

संमेलनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीत आयोजकांची श्रीमंती दिसून येत आहे.

महिलेवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा

पीडित महिलेने हा सगळा प्रकार पतीला कळविला. पतीने महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले.

तरुणांच्या मारहाणीत जखमी रिक्षाचालकाचा मृत्यू

मारहाण करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मैदानांच्या खासगीकरणास स्थगिती

राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयास तीव्र विरोध केला.

नभ पतंगांनी व्यापले, शहरात उत्सवी माहोल

पतंग पकडून ती उडवण्याचा आनंद वेगळाच असतो आणि तोच आनंद या बच्चेकंपनीच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

वस्तू व सेवा कर विधेयक अधांतरीच!

करावर १८ टक्क्यांची अट असावी या पक्षाच्या भूमिकेत बदल नाही हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले.

विमानतळ सुरक्षेचा ‘एमएडीसी’चा दावा फोल

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा दावा आणि चमूच्या शेऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कृपाशंकर यांच्या खटल्यात तपासावर देखरेखीची गरज नाही!

न्यायालयाने याप्रकरणी देखरेख ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करत याचिका निकाली काढली.

सरकारी नोकरभरतीवर र्निबधाची संक्रांत

राज्य सरकारने नोकरभरतीवर र्निबध आणून वेतनावरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला.

सरकार दरबारी नागपूर, अमरावती विद्यापीठांचा नामविस्तार कधी?

तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचे नाव टाळणाऱ्यांच्या विरोधात कोणतीच भूमिका घेताना दिसत नाहीत.

नगरसेवकांच्या निष्क्रियतेबाबत खोपडेंचा इशारा कोणाकडे ?

भाजपच्या काही विद्यमान नगरसेवकांचा लोकसंपर्क संपलेला आहे, काहींना त्यांच्या वॉर्ड सीमाही माहिती नाही,

मुंबईचे विद्रूपीकरण नको!

आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या ११ पालिका आयुक्तांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली.

मोजमाप आरोग्याचे : थंडीतले दुखणे!

थंडी वाढली की सांधेदुखी असलेल्यांचा त्रास वाढतो. दुखरे स्नायूही आणखी त्रास देतात.

मुंबई सेंट्रलवर वाय-फाय सेवा २२ जानेवारीपासून?

सूत्रांच्या माहितीनुसार ही सेवा २२ जानेवारीला सुरू होण्याची शक्यता आहे.

‘प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईमध्ये सम-विषम सूत्राचा विचार व्हावा’

शादाब पटेल यांनी मुंबईतही सम-विषम फॉम्र्युला उपयोगात आणण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे केली आहे.

Just Now!
X