scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Vaan-Electric-Bike
एक हजार इलेक्ट्रॉनिक दुचाकी खरेदीचा औरंगाबादमधील उद्योजकांचा मानस

१५० मर्सिडिज खरेदी केल्यानंतर औरंगाबाद शहराच्या उद्यमशीलता आणि उलाढालीची  राज्यभर चर्चा झाली होती.

कोविडसाथीच्या प्रभावानंतर निर्गुंतवणुकीकरणालाही वेग येणार

पवनहंस लि. ही हेलिकॉप्टरच्या उड्डाणाच्या व्यवसायात काम करणारी कंपनी असून त्याचे ४९ टक्के शेअर ओएनजीसीचे असून ५१ टक्के शेअर केंद्र…

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारताला पराभवाची परतफेड करण्याची संधी

आयर्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या साखळी सामन्यापूर्वी भारताच्या तब्बल सहा खेळाडूंना करोनाची लागण झाली.

‘बॅड बँके’कडे ८२,८४५ कोटींचे बुडीत कर्ज हस्तांतरण मार्च अखेरपर्यंत

वसुली पूर्ण थकलेल्या बँकांच्या कर्ज मालमत्ता ‘बॅड बँके’मार्फत ताब्यात घेतल्या जाऊन बँकांवरील भार हलका केला जाणार आहे.

करोनामुळे १४ जणांचा मृत्यू ; तिसऱ्या लाटेत प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

तिसऱ्या लाटेत प्रथमच दिवसभरात नव्या रुग्णांपेक्षा चार हजारावर रुग्ण करोनामुक्त झाले.

चळवळीतील कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा मागदर्शक काळाच्या पडद्याआड

अवचट यांनी समाजातील अपेक्षित- दुर्लक्षित देवदासिंचे प्रश्न समजून घेऊन समाजासमोर त्यांनी मांडले.

कुणाल रुग्णालयात तोडफोड ; उपचार करण्यास उशीर केल्यामुळे उद्रेक

डॉक्टरांनी हलगर्जीपणा करीत उपचार करण्यास उशीर केल्यामुळे एका युवकाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×