scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
पाच हजार फुटांवरून नऊवारीत पॅराजम्प ; शीतल महाजनचा राष्ट्रीय विक्रम

पुणे शहरात नऊवारी साडी घालून पॅरामोटारमधून पॅराजिम्पग केल्याने ही विशेष पॅराजम्प माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे.

झोपडय़ांच्या अतिक्रमणाची गृहनिर्माणमंत्र्यांकडून पाठराखण? ; पालिकेच्या कारवाईला विरोध

मीरा रोड येथे राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्याकरिता आलेल्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांची या रहिवाशांनी भेट घेतली.

‘महाराजा’ची घरवापसी!; सात दशकांनंतर ‘एअर इंडिया’ पुन्हा टाटा समूहाकडे

टाटा समूहाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘एअर इंडिया’ विमान कंपनी खरेदीसाठी यशस्वी बोली लावली होती़ 

मुखपट्टीबाबत कृतीगटातर्फे अभ्यास

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेहमीप्रमाणे कोविड सादरीकरण झाले. त्यात राज्यातील परिस्थिती, देशातील परिस्थिती व आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती यांची आकडेवारी व इतर…

वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मानधनात मोठी वाढ; कंत्राटी नियुक्त्यांसाठी नवीन कार्यपद्धती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयात चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदे रिक्त आहेत.

परमबीर सिंह यांना एसीबीकडून पुन्हा समन्स

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता.

पात्र अधिकाऱ्याच्या नियुक्तीपासून सरकारला वंचित ठेवले जात असल्याचा दावा; पोलीस महासंचालक नियुक्ती प्रकरण

पोलीस महासंचालकपदाच्या नियुक्तीसाठी आम्ही उशिर करत नसून यूपीएससीच्या अनिश्चित दृष्टिकोनामुळे विलंब होत असल्याचेही यावेळी सरकारकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र सुरक्षा दलाचे २०० जवान लवकरच रेल्वे सुरक्षा दलाच्या ताफ्यात

दुसऱ्या लाटेनंतर करोनाचा संसर्ग कमी होताच रेल्वे प्रवासाबाबतचे नियम शिथिल करण्यात आले. यात दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात…

लोकसत्ता विशेष