scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
देशाच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी शिक्षणात गुंतवणूक आवश्यक

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापैकी शिक्षणावर होणारा खर्च बराच कमी आहे. चीनमध्ये शिक्षणावर होणारा खर्च आपल्या खर्चापेक्षा जास्त आहे.

भाषा धोरण नव्याने

सर्वच क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्यासोबतच मराठी ही ज्ञानभाषा आणि व्यावहारिक भाषा व्हावी या उद्देशाने कालसुसंगत नव्या शिफारशींसह भाषा धोरण…

अग्रलेख : आभासी चक्रव्यूहातले अभिमन्यू

समाजमाध्यमे, त्यांचे परिणाम व दुष्परिणाम, सायबर कायदे या सगळय़ाचे शिक्षण शालेय स्तरापासून सुरू करण्याचा विचार करायची वेळ आता आली आहे..

तीन वर्षांत झोपडीचे अधिकार विकण्याची मुभा; २००० -११ दरम्यानच्या झोपडय़ा दंड आकारून अधिकृत करणार

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘झोपु’ प्राधिकरणाच्या माध्यमातून ‘झोपु’ योजना राबवण्यात येत आहे.

मुजोर रिक्षाचालकांकडून नियमभंग सुरूच; जादा प्रवासी वाहतूक, १,१२३ वाहनचालकांवर कारवाई

मुंबई, ठाण्यात रिक्षाचालक सर्वात जास्त मनमानी कारभार करीत असल्याचे आरटओतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

pv-1-fire-briged
कवायतीदरम्यान जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या मुख्यालयात मानवंदना, पुन्हा संतापाची लाट 

अग्निशमन दलातील जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अग्निशमन दलात पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे.

प्रभाग रचनेवर कोळी समुदायाचा आक्षेप; कोळीवाडय़ांतील एकगठ्ठा मते विभागली गेल्याची तक्रार

प्रभाग फेररचनेनंतर मुंबईत ९ प्रभागांची भर पडली असून एकूण प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे. पूर्वीच्या प्रभागांची पुनर्रचना करून…

माघी गणेशोत्सवात नियम धाब्यावर; मिरवणुकांचे आयोजन, मूर्तीच्या उंचीचा नियम धुडकावला

गणेश जयंतीनिमित्त गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे.

लोकसत्ता विशेष