scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
डहाणूकरांना न्याय मिळण्याची आशा

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या निधनापश्चात डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणावर  पुन्हा एकदा एका न्यायामूर्तींची नियुक्ती केल्यामुळे डहाणूकरांच्या आशा पल्लवित झाल्या…

करोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांसाठी दिलासा

करोनाकाळात बालकांची काळजी व संरक्षणासाठी असलेल्या जिल्हा कृती दलाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

Mumbai, Leopard, Aarey Colony,
अंबरनाथकरांना धडकी भरवणारा जुन्नरचा बिबटय़ा स्वगृही

ऑक्टोबर महिन्यापासून अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर फिरणारा बिबटय़ा अखेर जुन्नर वनपरिक्षेत्रात परतला आहे.

best Electric double decker bus for Mumbai says aditya Thackeray
टीएमटीच्या ताफ्यात लवकरच ८१ विद्युत बस

महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशातून ८१ विजेवरील बस खरेदी करण्याचा निर्णय ठाणे परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला…

किसननगरचा आधी पुनर्विकास

शहरातील झोपडय़ा, चाळी आणि बेकायदा इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासासाठी आखण्यात आलेल्या समूह पुनर्विकास योजनेच्या (क्लस्टर) अंमलबजावणीसाठी गुरुवारी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले.

शिवसेनेने भाजपची मदत घेतल्यास निवडणुकीत धडा शिकवू; सुनील तटकरे यांनी शिवसेनाविरोधात रणशिंग  फुंकले

 माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बुधवारी मेळावा आयोजित केला या मेळाव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला

पडसाद : डॉक्टरांनी जबाबदारी स्वीकारावी

८ जानेवारीच्या अंकातील डॉ. किशोर अतनूरकर यांच्या ‘जनजागृती हा मोठा उपाय’ या लेखात म्हटल्याप्रमाणे गर्भवतींच्या लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली पाहिजे.

Vaan-Electric-Bike
एक हजार इलेक्ट्रॉनिक दुचाकी खरेदीचा औरंगाबादमधील उद्योजकांचा मानस

१५० मर्सिडिज खरेदी केल्यानंतर औरंगाबाद शहराच्या उद्यमशीलता आणि उलाढालीची  राज्यभर चर्चा झाली होती.

कोविडसाथीच्या प्रभावानंतर निर्गुंतवणुकीकरणालाही वेग येणार

पवनहंस लि. ही हेलिकॉप्टरच्या उड्डाणाच्या व्यवसायात काम करणारी कंपनी असून त्याचे ४९ टक्के शेअर ओएनजीसीचे असून ५१ टक्के शेअर केंद्र…

लोकसत्ता विशेष