scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
पाणी समस्येमुळे तळोजातील घरांना नापंसंती

सिडकोच्या वतीने तळोजा नोडमधील ५७३० घरांची विक्री जाहीर करण्यात आली असून २६ जानेवारीपासून या घरांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू…

शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

मीरा भाईंदर शहरातील शिवभोजन केंद्रावरील गैरव्यवहार रोखण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.

लवादाच्या तडाख्याने पालिकेला जाग

सांडपाणी प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन राबविण्यात पालिकेला अपयश आल्याने हरित लवादाने वसई विरार महापालिकेला ११३ कोटींचा दंड आकारला आहे.

महिला व बाल भवन उभारण्याचा मार्ग मोकळा

सप्टेंबर २०२१ मध्ये पालघर येथे झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत महिला व बालविकास भवनासाठी जागेची मागणी करण्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला…

भारत-विंडीज एकदिवसीय मालिका : मयांक, इशान भारतीय संघात

मयांकला तीन दिवसांचे विलगीकरण बंधनकारक असल्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ६ फेब्रुवारीला होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या दिवशी तो उपलब्ध होऊ शकेल.

idbi
आयडीबीआय बँकेचे मात्र खासगीकरण नाहीच!; आंशिक हिस्साविक्रीचा सरकारचा इरादा

आयडीबीआय बँकेतील हिस्सा विक्री संदर्भात रिझव्र्ह बँकेसोबत तपशीलवार सल्लामसलत करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष