scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
पंचवटीत एका प्रभागाची भर

ओबीसी आणि महिला आरक्षणाविना महापालिकेच्या ४४ प्रभागांसाठी प्रारूप प्रभाग रचना मंगळवारी जाहीर झाल्यानंतर ती प्रस्थापितांना सोयीस्कर तर इच्छुकांना फारशी संधी…

प्रारूप प्रभाग रचनेमुळे सत्ताधारी भाजपमध्ये नाराजी

नव्या प्रभाग रचनेत खुद्द महापौरांसह भाजपच्या काही नगरसेवकांच्या प्रभागात मोडतोड झाल्याची तक्रार केली जात असताना विरोधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने…

आरोग्य-शिक्षणात उत्परिवर्तन; ऑनलाइन शिक्षणावर भर

शिक्षण क्षेत्राला उभारी देण्यासाठी या क्षेत्रात १.०४ लाख कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आरोग्य सेवेसही आता ‘डिजिटल बूस्टर’; रुग्णसेवा अधिक कार्यक्षम होण्याची आशा

केंद्र सरकारने आरोग्य सेवेवर होणारा एकूण खर्च गेल्या काही वर्षांत १.३ टक्क्यांवरून १.५ टक्क्यांवर नेला आहे.

मनोस्वास्थ्य वर्धक उपक्रम; आरोग्य विभागाच्या तरतुदीत १६ टक्के वाढ

आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद करण्यात आलेल्या ८६,२००़६५ कोटींपैकी ८३,००० कोटी आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला देण्यात येणार असून, ३२०० कोटींची तरतूद…

विकासगती ८.५ टक्के ; पुढील वर्षांसाठी आर्थिक पाहणी अहवालात आशावादी सूर

गेल्या वर्षीच्या आर्थिक पाहणी अहवालात २०२१-२२ वर्षांसाठी ११ टक्के विकासदराची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती

राज्यातील निर्बंध शिथिल ; सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी

करोना नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे.

विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन ; ‘हिंदूस्थानी भाऊ’ची चिथावणी; मुंबई, पुणे, नागपुरात पडसाद

हिंदूुस्थानी भाऊ’ने रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली.