scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
खचलेल्या उड्डाणपुलाचे काम संथगतीने

जेएनपीटी बंदराशी जोडणाऱ्या ३४८ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या आठ पदरी पुलावरील वर्षभरापूर्वी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने…

पुनर्वसन क्षेत्रातही वाढीव चटई निर्देशांक

विमानतळ प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गुरुवारी सिडको व प्रकल्पग्रस्त यांच्यात बैठक झाली असून यात सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.

जिल्हा सत्र न्यायालयासाठी ठाण्याचे हेलपाटे कायम

बेलापूर येथील वाशी न्यायालयात जिल्हा सत्र न्यायालयासाठी पदभरतीबाबत गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते.

दत्तक देण्याच्या नावाखाली मुलांची विक्री

दत्तक देण्याच्या नावाखाली लहान मुलांची विक्री करणाऱ्या तिघांच्या विरोधात नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यात दोन महिलांचा समावेश आहे.

मेजर एच.पी.एस. अहलुवालिया

दुखापतीनंतर मेजर अहलुवालियांना निवृत्ती घ्यावी लागली.  मात्र गिर्यारोहणाचे ज्ञान आणि आखणीचा अनुभव याचा भरपूर वापर त्यांनी तरुण गिर्यारोहकांना मार्गदर्शनासाठी केला.

विश्लेषण : अमेरिका-रशिया संघर्ष भडकेल ?

रशियाकडून आक्रमणाविषयी एकीकडे वारंवार इन्कार केला जातो. मात्र दुसरीकडे त्या देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भाषाही फार सबुरीची नसते.

सोलापुरात शेततळ्यात पडून तिघा मायलेकींचा मृत्यू

बेशुध्दावस्थेत पाण्याबाहेर काढून रूग्णालयात दाखल केले असता तिघींचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

गडहिंग्लज साखर कारखान्याच्या 12 संचालकांचे राजीनामे

कारखान्याचे अध्यक्ष हे नेहमीच बेजबाबदार व मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही.

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : हर्नूर-अंक्रिशमुळे आर्यलडवर विजय; भारत उपांत्यपूर्व फेरीत

करोनाची बाधा झाल्यामुळे कर्णधार यश धूलसह सहा भारतीय खेळाडूंना आर्यलडविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×