scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
पेगॅससवरून भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने

काँग्रेसने भाजपच्या दादर कार्यालयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनीही तयारी केली होती.

प्रताप सरनाईकांवर सरकारची कृपादृष्टी; दंड व व्याज माफ करून भोेगवटा प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारचा ठाणे महापालिकेस आदेश

 भाजपने या निर्णयाला विरोध दर्शविला होता. तरीही सरकारने सरनाईक यांच्यावर मेहेरनजर दाखविली आहे.

कागदपत्रांची पूर्तता नसतानाही डिसले यांना रजा मंजूर; लाचेचे आरोप भावनेच्या भरात केल्याचे स्पष्टीकरण

अमेरिकेतील विद्यापीठाचे प्रवेश मिळाल्याचे पत्र, फुलब्राईट अभ्यासवृत्ती मिळाल्याचे पत्र डिसले यांनी विभागाला अद्याप दिलेले नाही.

प्रकाशन समिती पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे का ?; डॉ. आंबेडकरांच्या साहित्य प्रकाशनाचे काम ठप्प झाल्याचे प्रकरण

 ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झालेल्या ‘डॉ. आंबेडकर यांच्या साहित्य छपाईचा पाच कोटी रुपयांचा कागद वापराविना’ या बातमीची न्यायालयाने दखल घेतली होती.

वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांचा दबाव!; परमबीर सिंह यांचा आणखी एक आरोप

वाझेला खात्यात घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह दोन मंत्र्यांचा दबाव असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

राज्यात १८ हजार नवे रुग्ण; मुंबई : राज्यात दिवसभरात १८,०६७ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ७९ जणांचा मृत्यू झाला.

दिवसभरात ११३ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात आतापर्यंत ३३३४ जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

‘एमयूटीपी’ प्रकल्पांसाठी ५७५ कोटी रुपये; मुंबई उपनगरीय प्रवाशांच्या पदरी निराशा

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) एमयुटीपी १, एमयुटीपी-२ व एमयुटीपी ३ अंतर्गंत  रेल्वेचे विविध प्रकल्प राबविले जात आहेत.

पालघर आणि बोईसरमध्येही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे पालघर नगरपरिषद आणि बोईसर ग्रामपंचायत क्षेत्राचा मुंबई महानगर प्रदेशातील (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळून) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामध्ये समावेश…

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाशी करारास मान्यता

करारानुसार अन्न सुरक्षा प्रणालीचे बळकटीकरण करण्यासाठी ६०: ४० या प्रमाणात केंद्र व राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे.

congress
पंजाबच्या ४२ आमदारांचा मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा; सुनील जाखड यांचा दावा

माझ्याकडे त्या वेळी कोणतेही पद नव्हते तरीही ४२ आमदारांचा पाठिंबा होता हे जाखड यांनी निदर्शनास आणून दिले.

लोकसत्ता विशेष