scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
नाटक कायम जिवंतच!; ‘माझा पुरस्कार’ सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांचे प्रतिपादन; ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांनी ‘माझे असेही एक नाट्य संमेलन’ आणि ‘माझा पुरस्कार’ हा कार्यक्रम दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे…

‘आयपीओ’ची विक्रमी लाट; वर्षभरात १.१८ लाख कोटींची निधी उभारणी

किरकोळ गुंतवणूकदारांकडून (रिटेल) मिळालेला मोठा प्रतिसाद हा या वर्षातील आयपीओचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

तेजीवाल्यांची बाजारावर पकड; तीन सत्रांत ‘सेन्सेक्स’ची १,४९३ अंश झेप

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३८४.७२ अंशांनी वधारून ५७,३१५.२८ पातळीवर बंद झाला.

राष्ट्रीय उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेला पुन्हा मान्यता; केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

‘वाडा’ने जाहीर केलेल्या उत्तेजक सेवन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक आहे.

विसंवादामुळे वाद वाढला!; कोहली-बीसीसीआय प्रकरणी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे ताशेरे

परिस्थिती अधिक उत्तम पद्धतीने हाताळली जाऊ शकली असती, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गुरुवारी ‘एक्स्प्रेस अड्डा’…

भारतीय पुरुष हॉकी संघाची तिसऱ्या क्रमांकावर मुसंडी; जागतिक क्रमवारीत महिला संघाची घसरण

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने गुरुवारी प्रकाशित केलेल्या ताज्या क्रमवारीत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : उपांत्य फेरीत श्रीकांतचा सामना येवशी?

११ ते १६ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या इंडिया खुल्या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका बुधवारी जाहीर करण्यात आली.

राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा : परभणीची बलाढ्य ठाण्यावर मात

पाथरी येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडानगरीत झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात यजमान परभणीने बलाढ्य ठाण्याला ४१-३३ असे रोखले.

लोकसत्ता विशेष