scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
एका गृहप्रकल्पाची रक्कम दुसऱ्या प्रकल्पासाठी वापरण्यास आळा; प्रकल्पाच्या कामाची आणि खर्चाची सर्व माहिती आता खुली

बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता यावी आणि ग्राहकांची फसवणूक रोखली जावी यासाठी महारेराकडून रेरा कायद्यातील सर्व तरतुदींची कडक अंमलबजावणी केली जात आहे.

एमटीडीसीची निवासस्थाने खुलीच ; केवळ निसर्गाच्या सान्निध्यात निवास

विविध निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या पर्यटकांना मनमोकळे पर्यटन करता येण्याला पुन्हा एकदा मर्यादा आल्या आहेत.

अवैध धंदे करणाऱ्या टोळय़ांवर पोलिसांचे छापे

पालघर जिल्हा पोलिसांच्या विविध पथकांनी महामार्गाच्या विविध विभागांत छापे घालून इंधन व इतर रासायनिक पदार्थ विक्रीसह चोरी करणाऱ्या अनेक संशयितांना…

भारत बायोटेकच्या प्रकल्पात लसनिर्मितीची तयारी पूर्ण ; केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडून पाहणी

भारत बायोटेक कंपनीतून करोना प्रतिबंधक लशींच्या निर्मितीची तयारी पूर्ण झाली आहे.

ठाणे महापालिका आयुक्त दलित आणि मुस्लीम विरोधी!

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे दलित आणि मुस्लीम विरोधी आहेत, असा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी…

करोनाकाळात पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना प्रत्यक्षात

गणेश मूर्ती विसर्जनासाठी राबविण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांच्या संकल्पनेमुळे शहरातील तलावामधील पाण्याचे प्रदूषण रोखण्यास मदत होत असली तरी मोठय़ा गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे…

कल्याण तालुक्यातील १५ गावांसाठी पाणीपुरवठा योजना

कल्याण तालुक्यातील शहरांप्रमाणे विकसित होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये आता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार आहे.

करोनाकाळात पती-पत्नीमधील विसंवाद टोकाला

कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात करोना महासाथीच्या गेल्या दीड वर्षांहून अधिकच्या काळात पती-पत्नीमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या एकूण दोन हजार ५९४ घटना…

इंद्रप्रस्थ ले-आऊट २० वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत

नागपूर सुधार प्रन्यास भूखंडधारकांना, अभिन्यासला आर.एल. देण्यात विनाकारण विलंब करीत असून हा तिढा २० वर्षांपासून सुटत नसल्याकडे लोकसत्ताने लक्ष वेधल्यानंतर…

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×