scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Coronavirus-1
२२१ नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण; पाचव्या जनुकीय चाचणीचे निष्कर्ष जाहीर

मुंबई महापालिकेने करोना विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण करण्यासाठी केलेल्या जनुकीय चाचण्यांच्या पाचव्या तुकडीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे नाव आघाडीवर; नवे संरक्षण दल प्रमुख नेमण्यासाठी सरकारच्या हालचाली

निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेले असतानाच सरकारने यासाठी हालचाल सुरू केली आहे

Share Market Live Updates Stock market sensex 62000 nifty 18600
‘सेन्सेक्स’ची १५७ अंशांची कमाई

सकाळच्या सत्रात कमकुवत सुरुवातीनंतरही दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १५७.४५ अंशांनी वधारून ५८,८०७.१३ पातळीवर बंद झाला

आता स्पष्टीकरण आणि प्रशंसा!; कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्याप्रकरणी चाहत्यांच्या टीकेनंतर ‘बीसीसीआय’ला उपरती

कोहलीची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केल्यानंतर चाहत्यांनी ‘बीसीसीआय’वर तोफ डागली

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : व्हीजेडी पद्धतीनुसार मुंबईची बडोद्यावर मात

बडोद्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर तनुष कोटियन आणि प्रशांत सोलंकीच्या गोलंदाजीमुळे त्यांचा डाव २१० धावांत आटोपला.

मनसेच्या मोर्चामुळे ठाणेकरांची कोंडी

ठाणे महापालिका निवडणुकांना सामोरे जात असताना शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी मांडलेल्या वचननाम्यातून ठाणेकरांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या…

४१ निवासी इमारतींना पालिकेच्या नोटिसा

वसई पूर्वेच्या राखीव जागेवर अतिक्रमण करून बांधलेल्या ४१ निवासी इमारतींना खाली करण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

लोकसत्ता विशेष