scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे वृक्षगणना

वसई-विरार शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची माहिती मिळावी यासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे (जीआयएस टॅगिंग) करून वृक्षांची गणना करण्यात येणार आहे.

महामार्गावर दुभाजकांची उंची अपुरी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या दुभाजकांची उंची कमी असल्याने अपघात घडल्यानंतर अनेक वाहने ही एका वाहिनीवरून दुसऱ्या वाहिनीवर जाऊन…

ड्रोनच्या वापराने कीटकनाशकांची ५० टक्के बचत ; केंद्राने वापराची नवी कार्यपद्धती आखल्याने उस्मानाबादमध्ये प्रयोग

१० लिटर कीटकनाशक फवारणीच्या ड्रोनची किंमत सहा ते आठ लाख रुपयांपर्यंत आहे.

सिडकोच्या ताब्यात सव्वा लाख अतिरिक्त घरे?

महागृहनिर्मितीचा संकल्प सोडलेल्या सिडको महामंडळाच्या वतीने एक लाख १० हजार घरे विविध २७ ठिकाणी बांधली जाणार असून या घरांच्या व्यतिरिक्त…

football
चित्ररथाद्वारे फुटबॉलचा प्रसार

आशियाई फेडरेशन ऑफ कॉन्फेडरेशन आयोजित ‘एएफसी’ महिला आशियाई फुटबॉल चषक २०२२ स्पर्धेचे यजमानपद मुंबई, पुण्यासह नवी मुंबई शहर भूषवीत आहे.