scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
तुकाराम सुपे यांना करोनाची लागण

सुपे यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावे असा अर्ज सुपे यांच्या वकिलांकडून शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आला.

सिडनी पॉइटिए यांचे निधन

 ‘लिलिज ऑफ द फिल्ड’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना १९६३ साली ऑस्कर पुरस्कार मिळाला  होता. अमेरिकेत जन्मलेले आणि कॅरेबियन बेटांवर शेतकरी…

‘कास’सह जैव मानांकने महाराष्ट्राच्या चित्ररथावर

दरवर्षी प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे संचलन होते. यामध्ये विविध राज्यांचे चित्ररथ सामील होत असतात.

परमबीर यांच्याविरोधातील खंडणीचे प्रकरण; भाटी याला फरारी घोषित करण्याची कारवाई रद्द

परमबीर आणि अन्य एक आरोपी विनय सिंह याच्याविरोधातील कारवाईचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने रद्द केला होता.

corona
‘एमटीडीसी’चा पुणे विभाग राज्यात उत्कृष्ट

करोना विरोधातील राबविलेल्या उपाययोजना, पर्यटकांना दिलेल्या सर्वोत्तम सुविधा यांमुळे महामंडळाच्या पर्यटक निवासांना पर्यटकांनी भेट देण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठाण्यात शिवसेनेकडून तरुण उमेदवारांची चाचपणी; ‘मुंबई पॅटर्न’साठी पालकमंत्री आग्रही?

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर नगरपालिकेत प्रशासकीय राजवट अस्तित्वात आहे.

जम्मूतील शेतकरी अभ्यासासाठी महाराष्ट्रात

अतिरिक्त दुधाचे काय करायचे याचे व्यवस्थापन जाणून घेण्यासाठी जम्मूतील शेतकऱ्यांचा महाराष्ट्र अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता

जनजागृती हा मोठा उपाय

करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेऊनही अनेकांना करोनाची,ओमायक्रॉनची लागण होत असल्यानं लोकांमध्ये काहीशी गोंधळाची, अस्वस्थतेची भावना आहे.

लोकसत्ता विशेष