scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
covid-vaccine vaccination
दोन लसमात्रेशिवाय लोणावळ्यात प्रवेशबंदी

दुसरी मात्रा घेण्याची मुदत संपल्यानंतरही ती घेतली नसलेल्यांना तत्काळ तपासणी नाक्यावर दिली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी दिली.

नरसिंहानंद न्यायालयीन कोठडीत

नरसिंहानंद यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९५ (एखाद्या धर्माचा अपमान करून हेतुपुरस्सर धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम ५०९ (महिलेच्या विनयभंगाच्या उद्देशाने केलेले…

कल्याण, भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी आता दूर; रखडलेल्या दुर्गाडी पुलाचे काम अखेर पूर्ण

खाडीवरील एक पूल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करून नवीन पूल बांधण्यात आला.

crime-13
निर्यात परवान्यांची ऑनलाइन चोरी; घाटकोपरमधील व्यावसायिकाची पावणेदोन कोटींची फसवणूक

आरोपी व्यावसायिकाने त्यांच्याशी संपर्क साधून ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत २१ निर्यात परवान्यांची विक्री केली.

शाळा, महाविद्यालये बंद, आयटीआय मात्र सुरू

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाकडून (डीव्हीईटी) राज्यातील सरकारी आणि खासगी अशा ९७६ ‘आयटीआय’ असून येथे ९२ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत…

covid-vaccine vaccination
देशात ६९.८ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण; करोना प्रतिबंधक मोहिमेची वर्षपूर्ती

१० कोटी लसमात्रा देण्याचा टप्पा भारताने गेल्या वर्षी १ एप्रिलला गाठला. २५ जून रोजी २५ कोटी लसमात्रा देण्यात आल्या.

टेस्ला प्रकल्पासाठी एलॉन मस्क यांना महाराष्ट्राचे आमंत्रण!; सर्वतोपरी सहकार्याची मंत्री जयंत पाटील यांची ग्वाही

टेस्लाचे उत्पादन भारतात आणण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर एलॉन मस्क यांनी, सध्या सरकारी पातळीवर अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे

करोनामुळे शाळा बंद ठेवणे असमर्थनीय; जागतिक बँकेच्या शिक्षणतज्ज्ञांचे मत

अनेक देशांत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण झाले असले तरी अद्याप लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही.

लोकसत्ता विशेष