scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
विश्लेषण : पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता निदर्शकांनी अडवल्यामुळे १५ मिनिटे थांबून दिल्लीस परण्याचा निर्णय मोदींनी बुधवारी घेतला

ठाण्यात ‘इंद्रधनु लोकसत्ता रंगोत्सव’; गडकरी रंगायतनमध्ये १५ जानेवारीला सोहळा

 ठाण्यातील इंद्रधनु संस्थेतर्फे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम तसेच कार्यक्रम राबविले जातात.

खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव; परवानगीशिवाय रुग्ण दाखल करण्यास मनाई

ओमायक्रॉन उत्परिवर्तित विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

निर्बंध शिथिल होताच रेल्वे अपघातांत वाढ; गेल्या वर्षात रूळ ओलांडताना १,११४ जणांचा मृत्यू

रेल्वे गाड्यांच्या धडकेत १ हजार ११४ जणांचा मृत्यू झाला असून लोकल, एक्स्प्रेस गाड्यांमधून पडून २७७ जण दगावल्याची माहिती लोहमार्ग पोलीस…

मुखपट्टीविना फिरणाऱ्या नऊ हजार जणांना दंड; गेल्या दीड वर्षातील आतापर्यंतची कारवाई

मंगळवारी एका दिवसात पालिका व पोलिसांनी ९,७६१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ८ लाख ७३ हजार चारशे रुपये दंड वसूल केला.

रिक्षाचालकांविरोधात तक्रार करण्यास प्रवासी उदासीन; बेकायदा भाडेवाढीविरुद्ध अवघ्या १०० तक्रारी,  चालकांची मुजोरी कायम

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्याभरात अवघ्या शंभर तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

चाचणी केंद्रांवर पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी गोंधळ; करोना चाचणीसाठी रांगा, आरोग्य केंद्रातील कर्मचारी लसीकरणात व्यग्र 

डोंबिवलीत सद्यस्थितीत करोनाचे २८६ रुग्ण, कल्याणमध्ये २४१, टिटवाळा येथे १६ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शहरांच्या वेशीवर पाणीपुरवठा योजना

अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या शहरांप्रमाणेच या शहरांच्या वेशीवर असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही गेल्या काही वर्षात नामांकित गृहप्रकल्प उभे राहू लागले आहेत

विद्यापीठाकडून नोंदणीच्या नावावर विद्यार्थ्यांची लूट

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणीच्या नावावर आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप महाविद्यालयांकडून होत आहे.

लोकसत्ता विशेष