scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
चेंबूरमध्ये बेपत्ता महिला, बालकाचा संशयास्पद मृत्यू

स्थानिक रहिवाशांनी याची माहिती दिल्यानंतर चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला.

राजकीय दबावामुळे मालिकेतून गच्छंती ; ‘मुलगी झाली हो’तील अभिनेते किरण माने यांचा आरोप

या सर्वात भाजपचे नाव पुढे आल्याने समाजमाध्यमांवर शुक्रवारी मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला.

निर्देशांकांत किरकोळ घसरण; मात्र सलग चौथी साप्ताहिक वाढ

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारच्या व्यवहारात १२.२७ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ६१,२२३.०३ पातळीवर बंद झाला.

इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा ; सिंधू, लक्ष्य उपांत्य फेरीत

दोन ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी इंडिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत शानदार विजयांची…

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचवर टांगती तलवार ; व्हिसा पुन्हा रद्द; परत पाठवणीचा निर्णय प्रलंबित

विश्वातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारकडून शुक्रवारी दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला.

फलंदाजीतील घसरगुंडीवर दुर्लक्ष करणे अशक्य -कोहली

ठरावीक डावांनंतर फलंदाजीत होणाऱ्या घसरगुंडीकडे दुर्लक्ष करणे अशक्य असल्याचे विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर केले.

भारत-आफ्रिका कसोटी मालिका ; विराटसेना अपयशी!

तारांकित क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी तिसऱ्या कसोटी सामन्यात खडतर स्थित्यंतरातून जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून सात गडी राखून पराभव पत्करला.

Covid, Corona, Coronavirus, Covid 19, graphene oxide, Corona Vaccine
शहरात आज ३६६ केंद्रांवर लसीकरण; मुलांसाठी स्वतंत्र १७८ केंद्रे

शहरातील अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांच्या आणि पंधरा ते अठरा वयोगटाच्या शनिवारच्या लसीकरणासाठी महापालिकेने एकूण ३६६ केंद्रे निश्चित केली आहेत.

कोल्हापूर महापालिकेतील कचरा घोटाळय़ाची चौकशी सुरू

कोल्हापूर महानगरपालिकेतील कचरा घोटाळय़ाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी भाजपाच्या शिष्टमंडळास शुक्रवारी दिली.

लोकसत्ता विशेष