scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कांदळवने लवकरच वन विभागाकडे

कांदळवनांचे वन विभागाकडे हस्तांतरण करण्यास विविध शासकीय संस्था दिरंगाई करत असल्याची चिंता पर्यावरणप्रेमींकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यापीठात ५ हजार झाडांना ‘क्यूआर कोड’

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील तब्बल पाच हजार झाडांना क्यूआर कोड बसवण्यात आला असून त्याद्वारे झाडाचे नाव, वैज्ञानिक संज्ञा, गुणधर्म, औषधी…

पुनर्रचित इमारतीतील सदनिका हस्तांतर पेच सुटणार?

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या पुनर्रचित इमारतींमधील सदनिकांच्या हस्तांतरणाची / नियमितीकरणाची अनेक प्रकरणे प्रलंबित असून यापैकी अनेक प्रकरणांमध्ये…

अपघात टाळण्यासाठी मोटरमन, गार्डवर कॅमेऱ्यांची नजर

सिग्नल लाल असतानाही तो ओलांडणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे इत्यादी कारणांमुळे लोकल गाडय़ांचा अपघात होण्याची शक्यता असते.

नव्या खाडीपुलाचे काम संथ

जुन्या ठाणे खाडी पुलावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठाणे खाडी पूल ३ च्या बांधणीचे…

करोना रुग्णसंख्येचा स्फोट!

जिल्ह्यात २४ तासांत तब्बल १,४६१ नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या संख्येने पाच लाखांची संख्या ओलांडली आहे.

1st to 8th schools in Mumbai closed till January 31
सरसकट शाळा बंदला शिक्षकांचा विरोध

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वच स्तरातून याला…