scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
बांगलादेश-न्यूझीलंड कसोटी मालिका : इबादतमुळे बांगलादेशची विश्वविजेत्या न्यूझीलंडवर सरशी

इबादतने सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव १६९ धावसंख्येत संपवण्यात सिंहाचा वाटा उचलला

अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : पावसाच्या व्यत्ययानंतर ऑस्ट्रेलियाची सावध सुरुवात

सिडनी येथे खेळवण्यात येणाऱ्या या कसोटीत पहिल्या दिवशी ४६.५ षटकांचाच खेळ शक्य झाला.

तीन काळजी केंद्रे खुली; दोन अडीच हजार करोना रुग्ण; प्राणवायूची गरज अत्यल्प असल्याने दिलासा

दैनंदिन रुग्णांच्या वाढीचा वेग प्रचंड असल्याने शहरात उपचाराधीन रुग्ण तेवढ्याच वेगाने वाढत आहेत.

वाशी खाडीपूल आत्महत्यांचे केंद्र; वर्षभरात १९ जणांचा प्रयत्न, ६ जाणांचा मृत्यू

 मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राला जोडण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका वाशी खाडीपूल निभावत आहे.

वर्षभरात ऐरोली ते काटई नाका रस्ता सेवेत; एमएमआरडीए व महापालिका आयुक्तांच्या बैठकीत नियोजन

रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व नियोजनामध्ये अतिरिक्त सुविधा समाविष्ट करण्याच्या दृष्टीने ही बैेठक आयोजित करण्यात आली…

सिडकोच्या पाच हजार घरांची सोडत लांबणीवर; करोना रुग्णवाढ झाल्याने संभ्रम, अधिकारीही बाधित

सिडकोने महामुंबई क्षेत्रात महागृहनिर्मिती हाती घेतली आहे. पाच नोडमध्ये २४ हजार घरांची एकाचवेळी बांधकाम सुरू आहे.

व्हिडीओकॉनसाठी ट्विन स्टारच्या बोलीला मंजुरी देणारा आदेश रद्दबातल

व्हिडीओकॉनच्या संदर्भात पुढे आलेला तोडगा हा नादारी व दिवाळखोरी संहितेतील विहित तरतुदींशी विसंगत असल्याचे निरीक्षण एनसीएलएटीच्या खंडपीठाने नोंदवले.

देशमुखांविरोधातील आरोपपत्र ६० दिवसांतच ईडीचा दावा; जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी

आपल्याविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने अद्याप दखल घेतलेली नाही

प्रकल्पग्रस्तांची पुन्हा जप्ती; सिडकोवर नामुष्की, दहा दिवसांच्या मुदतीनंतर कारवाई टळली

नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी शासनाने १९७० मध्ये ठाणे, पनवेल व उरण या तीन तालुक्यांतील १६ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन संपादित…

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×