scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
ऑनलाइन नोंदणीद्वारे २० जणांची फसवणूक; लोणावळाऐवजी गोव्यातील पत्ता, सायबर गुन्हे शाखेकडून तपास

सुट्टीसाठी एखाद्या निवांत ठिकाणी जाण्यास बेत नेरुळ येथील प्रीतेश गडा व त्यांच्या मित्रांनी केला होता.

वसाहतवादामुळे जीवाश्मांच्या नोंदींमध्ये विषमता

पृथ्वीवरील प्राचीन, जैविक उत्क्रांती आणि पर्यावरणानुसार होणाऱ्या बदलांचा पुरावा उपलब्ध करून देणाऱ्या जीवाश्मांच्या नोंदी पक्षपाती आणि विषम पद्धतीने होत आहेत.

व्याघ्रप्रकल्पांत ३५ पेक्षा अधिक नद्यांचा उगम

भारतातील ५२ व्याघ्रप्रकल्पांत ३५ पेक्षा अधिक नद्यांचा उगम होत असून, वाघांसोबतच या जलस्त्रोतांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम निकालाची प्रतीक्षा

राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे.

एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) परीक्षा पात्रतेच्या अटी व परीक्षा योजना

परीक्षेचे स्वरूप, अर्हता आणि इतर महत्त्वाच्या बाबींबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

‘एनएमएमटी’ प्रवाशांची परवड; उरण शहराबाहेर बस थांबत असल्याने रिक्षाचा आर्थिक भुर्दंड, बसथांब्याअभावी उघड्यावर प्रतीक्षा

प्रवाशांना बस ज्या ठिकाणी थांबते तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षांचा वापर करावा लागत आहे व यासाठी ३० ते ४० रुपये मोजावे लागत…

अहवालासाठी प्रतीक्षा; गर्दी वाढल्याने आरटीपीसीआर अहवाल मिळविण्यास विलंब

ठाणे जिल्ह्यात दोन दिवसांत तीन हजारहून अधिक करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. बहुतांश रुग्णांमध्ये करोनाची सौम्य लक्षणे आहेत.

रुग्णवाढीमुळे हिंदी चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर; चित्रपटगृहे सुरूच असली तरी प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत शंका, आगाऊ नोंदणीचे दहा ते बारा कोटी प्रेक्षकांना परत करावे लागणार

राज्यात अजूनही पन्नास टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू आहेत

विश्लेषण : पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता निदर्शकांनी अडवल्यामुळे १५ मिनिटे थांबून दिल्लीस परण्याचा निर्णय मोदींनी बुधवारी घेतला

लोकसत्ता विशेष