scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
झुंडशाहीला आवर न घातल्यास लोकशाही संपेल ! ; निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे मत; साहित्य संमेलनाचा समारोप

चपळगावकर म्हणाले, राज्यघटनेने विचार करण्याचा आणि विचारांचा विकास करण्याचा  अधिकार दिला आहे.

omicron
मुंबईत १९ परदेशी प्रवासी करोनाबाधित ; टांझानियातून आलेला धारावीतील एक रुग्ण रुग्णालयात दाखल

पूर्व आफ्रिकेतील टांझानियातून धारावीत आलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे.

‘म्हाडा’च्या घरविजेत्यांना शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ ; करोना संकटामुळे मुंबई मंडळाचा निर्णय

सोडतीतील पात्र विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी काही टप्पे निश्चित करत एक ठरावीक मुदत देण्यात येते.

st-bus-1
एसटी कर्मचाऱ्यांची कोंडी ; ६२३ जणांच्या बदल्या; कारवाईसाठी आगारनिहाय यादी

बदल्यांना महामंडळाने प्रशासकीय बदल्यांचे नाव दिले असले तरीही प्रत्यक्षात संपात सामील झाल्याचे प्रमुख कारण आहे.

मुंबई पोलीस भरतीसाठी सुधारित ‘कट ऑफ’ जाहीर ; आरक्षित वर्गातील शेकडो उमेदवारांना लाभ

मुंबई पोलीस शिपाई भरतीकरिता १४ नोव्हेंबरला अकराशे जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करावे- न्या. ओक

न्यायिक प्रक्रियेबाबत फारसे माहीत नसल्यानेच समाजमाध्यमांवरून न्यायालय व न्यायाधीशांवर टीकाटिप्पणी केली जाते

लोकसत्ता विशेष