scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कल्याण-डोंबिवलीच्या उपायुक्त भागवत यांना पाच हजारांचा दंड

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पालिकेत सुरक्षा विभागाने सोमवारी रक्तदान शिबीर आयोजित केले होते

१० हजार गुंतवणूकदारांची कोटय़वधी रुपयांची फसवणूक ; आरोपीला अटक; चार साथीदारांचा शोध सुरू

गुन्ह्याची व्याप्ती अधिक असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता.

वृत्तपत्र, मासिकांच्या दुकानांत खाद्यपदार्थ विक्री

‘मूळ उद्देश बाजूला सारून थाटण्यात आलेली ही बहूउद्देशीय दुकाने पुन्हा पूर्वीसारखी व्हावीत अशी वाचकांची मागणी आहे

शेतकऱ्यांच्या मुद्दय़ावर पंतप्रधानांचा अहंकार दिसला ! ; मेघालयचे राज्यपाल मलिक यांचा आरोप; नंतर सारवासारव

आमचे पाचशे जण दगावले असे मी त्यांना म्हणालो तेव्हा माझ्यासाठी ते गेले काय? असा सवाल त्यांनी केला.

आर्थिक दुर्बल आरक्षणासाठीची ५ एकर जमीन धारणेची अट अन्यायकारक ; अशोक चव्हाण यांची टीका

वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

आदित्य यांची नक्कल केल्यानेच खोटय़ा प्रकरणात गोवले ; नितेश राणे यांचा दावा ; उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका

तक्रारदाराचे नितेश यांच्यासोबत शत्रुत्व असल्याचा प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) कोणताही उल्लेख नाही

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×