गुन्ह्याची व्याप्ती अधिक असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता.
गुन्ह्याची व्याप्ती अधिक असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता.
‘मूळ उद्देश बाजूला सारून थाटण्यात आलेली ही बहूउद्देशीय दुकाने पुन्हा पूर्वीसारखी व्हावीत अशी वाचकांची मागणी आहे
कोपरी रेल्वे पुलावरील नव्या पुलावरून तसेच बाराबंगलामार्गे ही वाहतूक सुरू राहील.
आमचे पाचशे जण दगावले असे मी त्यांना म्हणालो तेव्हा माझ्यासाठी ते गेले काय? असा सवाल त्यांनी केला.
याव्यतिरिक्त बंगाल संघातील सात जणांनाही करोनाची बाधा झाली आहे.
वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
तक्रारदाराचे नितेश यांच्यासोबत शत्रुत्व असल्याचा प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) कोणताही उल्लेख नाही
एनसीबीमधील कार्यकाळ संपल्यामुळे आता वानखेडे दिल्ली डीआरआयमध्ये हजेरी लावतील
दररोज २३ हजार मेगा वॅटची असणारी मागणी १६ हजार मेगा वॉटपर्यंत खाली आली.
किशोरवयीन मुलांसाठीच्या लसीकरण मोहिमेची पाहणी केल्यानंतर आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आपल्याकडेही राज्यातील अनेक भागात रात्रीची संचारबंदी लागू केली असल्याची माहिती पवार यांनी दिली.
सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही उपमुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.