scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
सलग सुट्टय़ांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी; नाताळनिमित्त पर्यटनासाठी गर्दी, वाहनचालकांना मनस्ताप

नाताळ सणानिमित्त अनेक जण सहकुटुंब पर्यटनासाठी बाहेर पडले. मुंबई परिसरातील नागरिक पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात येत आहेत.

चाँदनी चौकातून : ‘महाराजां’ची कथा…

दिग्गजांना शिंदे भेटले ते फक्त पाच-दहा मिनिटं, पण तेवढ्या वेळेतदेखील लोकांना आपलंसं करण्याचं कसब राजकारण्यामध्ये कसं असतं वा असावं याचं…

लुधियाना स्फोटातील मृताचा खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध; बॉम्बची जुळणी करताना ठार झाल्याची शक्यता

गुरुवारी झालेल्या स्फोटात २०१९ साली सेवेतून बडतर्फ करण्यात आलेला गगनदीप सिंग हा ठार झाला, तर ६ जण जखमी झाले होते. 

Pm narendra modi address farmers scientists natural farming
ऐक्य अबाधित ठेवा : पंतप्रधानांचे आवाहन

‘सध्याच्या महत्त्वाच्या काळात कुणीही आपली स्वप्ने आणि देशाचे ऐक्य यांना धक्का लावू शकणार नाही हे सुनिश्चित करणे ही आपली जबाबदारी…

पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील कुंपणाच्या वादावर तोडगा

अफगाणिस्तानमधील तालिबान अधिकारी आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या प्रश्नावर नुकतीच चर्चा करून हा वाद सामोपचाराने मिटविला आहे.

बैलगाडा शर्यत ऐनवेळी रद्द; नियमांचे पालन न केल्याने आयोजकांविरुद्ध गुन्हा

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिल्यानंतर ओझर येथील दहावा मैल परिसरात शनिवारी बैलगाडा शर्यत घेण्यात आली.

लोकसत्ता विशेष