scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखांच्या मदतीचा प्रस्ताव विचाराधीन

शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Omicron Israel in middle of fifth COVID 19 wave naftali bennett address the nation
दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ

‘ओमायक्रॉन’ रुग्णाच्या संपर्कातील ३८९ जणांच्या करोना चाचण्या नकारात्मक आल्याने शहराला दिलासा मिळाला असला तरी घणसोलीतील शाळेत सापडले २० बाधित तसेच…

राज्यात पुन्हा निर्बंध; रात्री जमावबंदी, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवरही बंधने; आज नवी नियमावली

दुसरीकडे, करोना रुग्णसंख्येत दुसऱ्या दिवशीही वाढ नोंदविण्यात आली.

भांडुपमध्ये प्रसूतिगृहात चार अर्भकांचा मृत्यू; विधिमंडळात पडसाद; वैद्यकीय अधिकारी निलंबित

भांडुप येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील अर्भकांसाठीच्या अतिदक्षता कक्षातील (एनआयसीयू) चार अर्भकांचा जंतूसंसर्गाने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.

लुधियाना न्यायालयात स्फोट; १ ठार, सहा जखमी

मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी या स्फोटाचा निषेध केला आहे. काही राष्ट्रविरोधी आणि राज्यविरोधी शक्ती राज्यातील विधानसभा निवडणुकांपूर्वी अशाप्रकारची घृणास्पद कृत्ये…

एसटी संपामुळे ६५० कोटींचे नुकसान; आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी : परिवहनमंत्री 

जे कर्मचारी करोनामुळे मृत्युमुखी पडले त्यांनाही महामंडळाने पाच लाख रुपये दिले आहेत.

वैद्यकीय अधिकारी निलंबित; भांडुपमधील चार बालकांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

 मुंबई महापालिकेचा कारभार आणि महापौरांच्या अपमानावरून गुरुवारी विधानसभेत शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

महापालिका प्रशासनाकडून चौकशीचे आदेश; शीव रुग्णालयाच्या अर्भक अतिदक्षता विभागप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती

भांडुपच्या प्रसूतिगृहातील घटनेनंतर पालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.

मध्य रेल्वेवर नव्या वर्षात लोकल फेऱ्यांत वाढ; २४ ते ३६ तासांचे मेगाब्लॉक

ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गासाठी गेल्या रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापुरात धरणग्रस्तांचा आत्मदहनाचा प्रयत्न

धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्या कार्यकत्र्यांनी गुरुवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×