scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
भारत-आफ्रिका क्रिकेट मालिका : आफ्रिकन सफारी फत्ते करण्याचा निर्धार; संघरचनेचा गुंता सोडवण्याचे भारतापुढे आव्हान

दक्षिण आफ्रिकेत भारताने १९९२ मध्ये पहिला दौरा केला होता. परंतु आतापर्यंत आफ्रिकेत मालिका विजयाचे स्वप्न भारताला साकारता आलेले नाही.

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या मार्गात प्रतिस्पर्ध्यांसह करोना आणि थंडीचा अडथळा

गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शुक्रवार मध्यरात्रीपासून तेथे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिका : ‘बॉक्सिंग डे’ कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सज्ज

पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-० अशी आघाडीवर असून कर्णधार पॅट कमिन्सच्या पुनरागमनामुळे त्यांची ताकद वाढली आहे.

ओवेसी यांच्या चित्रफितीवरून वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत  कथित वादग्रस्त विधान करणारी एमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांची चित्रफित…

एसटीचे १८२ कर्मचारी बडतर्फ

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे केलेले आवाहन, कारवाया मागे घेण्याच्या निर्णय आणि त्यासाठी दिलेली तीन दिवसांची मुदत यानंतरही कर्मचारी…

तूर्त रात्रीची जमावबंदी; उपाहारगृहे, सभा-समारंभ, विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीवर निर्बंध

विवाहसोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे.

लोकसत्ता विशेष